lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

Appasaheb.patil

Solapur: सांगोल्याजवळ टायर फुटल्याने जीपचा अपघात; तीन महिला मजूर ठार, नऊ जण जखमी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: सांगोल्याजवळ टायर फुटल्याने जीपचा अपघात; तीन महिला मजूर ठार, नऊ जण जखमी

Solapur Accident News: भरधाव वेगात जाणाऱ्या जीपचा टायर फुटून पलटी झाल्याने तीन महिला मजूर गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाल्या. याच अपघातात जीपमधील नऊ जण जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी सांगोला ते जत या मार्गावरील सोनंद गावाजवळ घडली. ...

जास्त असताना वय कमी दाखविल्यास क्रिकेट खेळाडूंवर आता तीन वर्षाची बंदी - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जास्त असताना वय कमी दाखविल्यास क्रिकेट खेळाडूंवर आता तीन वर्षाची बंदी

संघटनेने खेळाडूंना पुढील शिस्तभंगाची कारवाई टाळण्यासाठी स्वेच्छेने स्पर्धेतून त्वरीत माघार घेण्याचा सल्ला दिला आहे. ...

Solapur: पन्नास हजाराची लाच स्वीकारताना पंढरपुरातील पेालीस नाईकास रंगेहात पकडले - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: पन्नास हजाराची लाच स्वीकारताना पंढरपुरातील पेालीस नाईकास रंगेहात पकडले

Solapur News: दाखल गुन्ह्यात मोटारसायकल न दाखविण्यासाठी तसेच तक्रारदारास आरोपी न करण्यासाठी पन्नास हजार रूपये लाचेची मागणी करून ती स्वीकारत असताना पंढरपुरातील पोलिस नाईकास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. ...

Solapur: दुचाकीवरून जाताना हृदयविकारचा झटका आल्याने अक्कलकोटच्या शिक्षकाचा मृत्यू - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur: दुचाकीवरून जाताना हृदयविकारचा झटका आल्याने अक्कलकोटच्या शिक्षकाचा मृत्यू

Solapur News: हंजगी (ता.अक्कलकोट) येथील जिवाजीराव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मीकी बालक प्राथमिक आश्रम शाळा हंजगी येथील सहशिक्षक चनबसप्पा तुकशेट्टी (वय ४७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ...

पेट्रोल टाकून मतदान यंत्र पेटविण्याचा प्रयत्न; सांगोला तालुक्यातील घटना - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पेट्रोल टाकून मतदान यंत्र पेटविण्याचा प्रयत्न; सांगोला तालुक्यातील घटना

ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे मतदान केंद्रावर प्रचंड गोंधळ उडाला होता.  ...

शहाजीबापूंच्या सांगोला मतदारसंघात कार्यकर्त्यामध्ये तुफान राडा, मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शहाजीबापूंच्या सांगोला मतदारसंघात कार्यकर्त्यामध्ये तुफान राडा, मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण

शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघातील महुद या गावात दुपारी मतदान केंद्राच्या बाहेर दोन गटात जोरदार राडा झाला. ...

सोलापूर झेडपीच्या CEO मनिषा आव्हाळे, मनपा आयुक्त शीतल तेली - उगलेंनी रांगेत उभारून केलं मतदान - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर झेडपीच्या CEO मनिषा आव्हाळे, मनपा आयुक्त शीतल तेली - उगलेंनी रांगेत उभारून केलं मतदान

मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या असून दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रांगेत उभारून आपला मतदानाचा हक्क बजावला. ...

सोलापूर/माढा लोकसभा निवडणूक; जिल्ह्यातील 'या' दोन मतदान केंद्रावर एकही मतदान नाही - Marathi News | | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर/माढा लोकसभा निवडणूक; जिल्ह्यातील 'या' दोन मतदान केंद्रावर एकही मतदान नाही

पाणी व रस्ता नसल्याने मोहोळ तालुक्यातील दोन गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला असून एकाही मतदाराने आत्तापर्यंत मतदान केले नाही. ...