शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

बीअर आणली होती कुंभारी भागातून आणि बिर्याणी मागवली होती होम डिलिव्हरीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 15:45 IST

'तो' पोलीस कॉन्स्टेबल अखेर निलंबित; पोलीस गाडीत पार्टी करणं पडलं महागात

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत चक्क पोलिस गाडीत बीअर अन् बिर्याणीची पार्टी केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील पोलीस कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे चौघांच्या केलेल्या कसून चौकशीत बंद काळात बीअर कुंभारी भागातून आणली तर होम डिलिव्हरी ने बिर्याणी मागण्याची त्यांनी कबुली दिली. जेलरोड पोलिस ठाण्याचे पोलिस गाडी बियर आणि बिर्याणीची पार्टी केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विनोद सूर्यकांत काळे केतन श्रीकांत कसबे राहुल शिंदे, सुमेध वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. बुधवारी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस गाडीत पार्टी केल्याप्रकरणी पंडित पोलीस कॉन्स्टेबल विनोद दंतकाळे याच्यावर निलंबनाची कारवाई केली. सध्या सर्वत्र संचार बंदी आहे अशा अवस्थेत दोघांना या परिस्थितीत बियर कोठून मिळाली याची माहिती घेण्यात आली आहे ही पियर शहराच्या बाहेर कुंभारी गावाच्या भागातून घेतल्याचे जमले आहे विक्री करणाऱ्या व्यक्तीला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी बोलावले आहे तपास सुरू आहे आणखीन बऱ्याच बाबी उघडकीस येतील अशी माहिती पोलिस निरीक्षक जे. एन. मोगल यांनी दिली

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस