यावेळी चित्रपट कलाकार राहुल बळवंत, संमेलनाध्यक्ष सुरेखा पवार व अभिनेत्री विनिता उपस्थित होते. यापूर्वी पवार यांना साहित्य परिषदेचा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार,माढा तालुक्यातील खैराव येथील १५ व्या ग्रामीण साहित्य संमेलनात शैक्षणिक व सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांचे विद्यार्थी शिक्षणाबरोबर वक्तृत्व स्पर्धा, धनुर्विद्या, शिकई मार्शल आर्ट, कराटे स्पर्धा यामधून चमकले आहेत.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}