योगेश गायकवाड यांना संकल्प संगीतरत्न पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:46 IST2020-12-05T04:46:34+5:302020-12-05T04:46:34+5:30

यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषद पंढरपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. मंदार सोनवणे, उपाध्यक्ष दत्ता जगताप, सचिव दिलीप कोरके, प्रमुख पाहुणे ...

Awarded Sankalp Sangita Ratna to Yogesh Gaikwad | योगेश गायकवाड यांना संकल्प संगीतरत्न पुरस्कार प्रदान

योगेश गायकवाड यांना संकल्प संगीतरत्न पुरस्कार प्रदान

यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषद पंढरपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. मंदार सोनवणे, उपाध्यक्ष दत्ता जगताप, सचिव दिलीप कोरके, प्रमुख पाहुणे विनय बडवे, जितेंद्र बनसोडे, विनोद शेंडगे, शाम सावजी, पद्मा सावजी, राजाभाऊ उराडे, ललिता कोळवले, विक्रम बिस्किटे, नागटिळक, सोमनाथ गायकवाड, डॉ. संगीता पाटील, रेखा चंद्रराव उपस्थित होते.

Web Title: Awarded Sankalp Sangita Ratna to Yogesh Gaikwad