शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
उमर खालिदला दिलासा नाहीच, जामीन याचिका फेटाळली; दिल्ली कोर्टाने फटकारले, नेमके काय घडले?
3
"सायोनी घोष यांचं शीर...!"; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान, केली १ कोटींची घोषणा; पक्ष म्हणाला- त्यांचे वैयक्तिक विचार 
4
बारसू, पूर्णगड, सिंधुदुर्गात अणुऊर्जा प्रकल्प होणार; CM फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार
5
नेत्रदीपक भरारी! पायल कपाडियांनी रचला इतिहास; कान्सच्या 'क्रिटिक्स वीक' ज्युरी अध्यक्षपदी निवड
6
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
7
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
8
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
9
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
10
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
11
ईशान किशनने ‘व्हिसल पोडू’ सेलिब्रेशनसह MS धोनीच्या चाहत्यांना डिवचलं; अश्विन म्हणाला, मनावर घेऊ नका!
12
वसई न्यायालयातून दुहेरी हत्येचा आरोपी फरार; नालासोपारा पोलिसांच्या १५ वर्षांच्या मेहनतीवर पाणी
13
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
14
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
15
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
16
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
18
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
19
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
20
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबाद- चेन्नई - अहमदाबाद हमसफर एक्सप्रेस आता १८ डब्यांची

By रूपेश हेळवे | Updated: July 2, 2024 17:56 IST

हा बदल आज १ जूलै पासून होणार आहे. म्हणजेच अहमदाबाद- चेन्नई हमसफर एक्सप्रेसला तर ३ जुलै पासून चेन्नई - अहमदाबाद हमसफरमध्ये परिवर्तन करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

सोलापूर : अहमदाबाद- चेन्नई - अहमदाबाद हमसफर एक्सप्रेसच्या कोचसमध्ये वाढ करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास आता सोयीस्कर होईल. या गाडीला सध्या १० तृतीय श्रेणी वातानुकूलित, ६ शयनयान, २ गार्ड ब्रेक कम लगेज वॅन असे एकूण १८ कोच आहेत. यात आता सुधारित १२ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ६ शयनयान, २ गार्ड ब्रेक कम लगेज वॅन असे एकूण २० कोच असणार आहेत.

हा बदल आज १ जूलै पासून होणार आहे. म्हणजेच अहमदाबाद- चेन्नई हमसफर एक्सप्रेसला तर ३ जुलै पासून चेन्नई - अहमदाबाद हमसफरमध्ये परिवर्तन करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. दरम्यान या गाडीचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे