अल्पवयीन मुलीचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:42 IST2020-12-05T04:42:13+5:302020-12-05T04:42:13+5:30

मामाकडे जाते असे सांगून घरातून बाहेर पडलेली मुलगी बराच वेळ झाला तरी परतली नाही म्हणून आई-वडिलांनी आजूबाजूला व नातेवाइकांकडे ...

Abduction of a minor girl | अल्पवयीन मुलीचे अपहरण

अल्पवयीन मुलीचे अपहरण

मामाकडे जाते असे सांगून घरातून बाहेर पडलेली मुलगी बराच वेळ झाला तरी परतली नाही म्हणून आई-वडिलांनी आजूबाजूला व नातेवाइकांकडे चौकशी केली. तसेच अनेक ठिकाणी शोध घेतला मात्र मिळून आली नाही म्हणून आईवडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या मुलीला कोणीतरी अज्ञात इसमाने आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद दिली. अधिक तपास हवालदार काझी करीत आहेत.

Web Title: Abduction of a minor girl