शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

Women’s Day Special Video: "आसान होता तो हर कोई किसान होता," महिंद्रांच्या जाहिरातीची देशभर चर्चा, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2021 3:21 PM

Women's Day Special Video : महिला दिनाच्यानिमित्तानं ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सोशल मीडियावर जाहिरातीचं विशेष कौतुक करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर आनंद महिंद्रा (Anand Mahindra) नेहमीच एक्टिव्ह असलेले पाहायला मिळतात. अलिकडेच त्यांनी महिला दिनाच्या निमित्तानं एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत महिंद्रा  कंपनीची जाहिरात तुम्हाला पाहायला मिळेल. महिंद्रा कंपनीच्या जाहिरातीद्वारेमहिलांची कणखर प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. महिला दिनाच्यानिमित्तानं ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सोशल मीडियावर जाहिरातीचं विशेष कौतुक करण्यात येत आहे. जाहिरातीची थीम ‘आसान होता तो हर कोई किसान होता!’, अशी ठेवली आहे. (Mahindra Tractors Special Video Ad on the occasion of International Women Day)

महिंद्रा ग्रुपकडून प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडीओची संकल्पना ही ट्रॅक्टरसाठीचं लायसन्स मिळवण्यासाठी लागणाऱ्या ड्रायव्हिंग टेस्ट अशी ठेवण्यात आली आहे.  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता शक्ती नावाची तरुणी आणि आरटीओ विभागाचा अधिकारी यांच्यातील संवाद दाखवण्यात आला आहे. बापरे बाप डोक्याला ताप! पत्नीसाठी तो विजेच्या खांबावर चढला अन् पोलिसांनी पाय धरून खाली खेचला...

आरटीओ अधिकारी तरुणीला ट्रॅक्टरची ड्रायव्हिंग टेस्ट देणं आसान नही होगा, असं म्हणतो. त्यावर शक्ती नावाची तरुणी आसान होता तो हर कोई किसान होता!, असं म्हणते.  या व्हिडीओच्या माध्यमातून महिंद्रा ग्रुपकडून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या प्रती असणारा दृष्टिकोन बदलणं आणि शेतकऱ्यांच्या कार्याला सलाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुलाच्या नाकात ८ वर्षांपासून अडकली होती 'बंदुकीची गोळी', डॉक्टरांनी असे केले उपचार! 

टॅग्स :Anand Mahindraआनंद महिंद्राMahindraमहिंद्राAdvertisingजाहिरातSocial Viralसोशल व्हायरलFarmerशेतकरीWomenमहिला