शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

ही महिला बिकिनीतच करतेय विमानातून प्रवास, सेलिब्रिटींपेक्षाही हिच्याच एअरपोर्ट लुकची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2021 12:51 PM

सध्या एका महिलेचा एअरपोर्ट लुक (airport look) चांगलाच चर्चेत आला आहे. ही महिला चक्क बिकीनी घालुन एअरपोर्टवर (airport) आलीये. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होतोय.

बड्या सेलिब्रिटींचे एअरपोर्टवरील फोटो किंवा व्हिडीओ सोशल मिडियावर (social media) नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. अभिनेता, अभिनेत्री यांचे फोटो इन्स्टाग्राम, फेसबुक अशा माध्यमांवर आवडीने शेअर केले जातात. मात्र सध्या एका महिलेचा एअरपोर्ट लुक (airport look) चांगलाच चर्चेत आला आहे. ही महिला चक्क बिकीनी घालुन एअरपोर्टवर (airport) आलीये. तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होतोय.

हा व्हिडीओ पाहताच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. व्हिडीओमध्ये ही महिला बिकिनीतच एअरपोर्टवर आली आहे. खांद्यावर बॅग आणि हातात पर्स घेऊन ही महिला बहुदा बिकिनीतच विमानाने प्रवास करणार आहे. कोरोनाकाळातील नियम म्हणून या महिलेनं तोंडाला मास्कही लावला आहे. मात्र तिचा हा एकंदर अवतार पाहुन सर्वांच्या नजरा तिच्याकडेच वळल्या आहेत.

सध्या या महिलेचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. नेटकऱ्यांनी तर यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. तोंडाला मास्क लावून महिला बिकिनीवर आल्यामुळेदेखील नेटकऱ्यांनी अनेक मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा इन्स्टाग्रामवर humansofspiritairlines या पेजवर अपलोड करण्यात आला आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInstagramइन्स्टाग्रामFacebookफेसबुकAirportविमानतळairplaneविमान