बाबो! मुली सर्वातआधी मुलांमध्ये काय बघतात? उत्तर देण्यासाठी मुलींची लागली लाइन...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 10:30 AM2020-08-26T10:30:13+5:302020-08-26T10:44:22+5:30

अशी कोणती गोष्ट असते जी एक मुलगी मुलांमध्ये सर्वातआधी बघते? आता इतका इंटरेस्टींग आणि लोकांच्या आवडीचा प्रश्न असल्यावर यावर उत्तर देणाऱ्यांचीही लाइन लागली.

what does a women see first in a men? | बाबो! मुली सर्वातआधी मुलांमध्ये काय बघतात? उत्तर देण्यासाठी मुलींची लागली लाइन...

बाबो! मुली सर्वातआधी मुलांमध्ये काय बघतात? उत्तर देण्यासाठी मुलींची लागली लाइन...

Next

(Image Credit : elitereaders.com)

सोशल मीडियावर प्रश्न-उत्तरांचा सिलसिला नेहमीच सुरू राहतो. यातेल काही प्रश्न आणि त्यांची उत्तरं इतकी मजेदार असतात की, हसून हसून पोट दुखेल. लोकही बिनधास्तपणे प्रश्नांवर  उत्तरे देतात. एक असाच मजेदार प्रश्न ट्विटर यूजर @sanjanaroy001 ने विचारला. तिने प्रश्न विचारला की, अशी कोणती गोष्ट असते जी एक मुलगी मुलांमध्ये सर्वातआधी बघते? आता इतका इंटरेस्टींग आणि लोकांच्या आवडीचा प्रश्न असल्यावर यावर उत्तर देणाऱ्यांचीही लाइन लागली. मुलीच काय मुलांनीही यावर उत्तरे दिली. त्यातील काही मोजक्या मुलींची गमतीदार उत्तरे खालीलप्रमाणे...

साधारणपणे कुणी लग्न करायला निघतात तेव्हा आपापली आवड सांगत असतात.  त्यांना कशी मुलगी किंवा मुलगा हवा हे सांगतात. तसाच असला तरी हा प्रश्न जरा वेगळा आहे. पण  यावरही उत्तर देणारे अनेकजण आहेत. अनेकांनी या प्रश्नावर वेगवेगळी उत्तरे दिलीत. चला जाणून घेऊ कुणाचं काय उत्तर आहे.

हा प्रश्न एका मुलीने मुलींनाच विचारला. पण यावर मुलींपेक्षा जास्त मुलांनी उत्तरे दिली. पण ज्यांना हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की, मुली मुलांमध्ये सर्वातआधी काय बघतात तर त्यांच्यासाठी ही उत्तरांची थ्रेड चांगलीच फायद्याची ठरू शकते.

हे पण वाचा :

बबड्या चांगला का वाईट ठाऊक नाही, पण...; महाराष्ट्र पोलिसांकडून 'कहानी में ट्विस्ट'

बोंबला! घरात झाडू मारता मारता थेट जंगलात पोहोचला; पण कसा, पाहा व्हायरल व्हिडीओ

अरे देवा! छोट्या भावाला शिकवत होता ड्रायव्हिंग, पुढे जे घडलं त्याचा व्हिडीओ झाला व्हायरल...

Web Title: what does a women see first in a men?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.