शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

Viral : बोंबला! लॉकडाऊनमध्ये सकाळी व्यायामाला निघाले; पोलिसांनी घाम निघेपर्यंत घेतला वर्कआऊट; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 12:43 PM

Viral video : पोलिस नियम मोडत असलेल्यांना चांगलाच धडा शिवकत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कोरोना संक्रमित वाढती संख्या आणि मृतांचा वाढता आकडा पाहता अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी प्रशासनाकडून वारंवारं बजावलं जात असतानाही लॉकडाऊनच्या नियमांचे पालन होताना दिसत नाहीये.  अशा स्थितीत पोलिस नियम मोडत असलेल्यांना चांगलाच धडा शिवकत आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हरियाणामधील (Haryana) अंबालात (Amabala) लॉकडाऊन असतानाही लोक सकाळी-सकाळी फिरण्यासाठी म्हणून घराबाहेर पडले. एकाचवेळी इतक्या लोकांना बाहेर पडलेलं पाहून पोलिसांना त्यांना चांगलंच धारेवर धरलं. आधी पोलिस त्यांना काही बोल्ले नाहीत. नंतर सगळ्यांना सोशल डिस्टेंसिंग पाळून लांब लाबं बसवलं आणि पार घामगळेपर्यंत व्यायाम करून घेतला. (Police Punished People Who Were Found Violating Lockdown) शेवटी पोलिसांनी शेवटची वॉर्निंग देऊन सोडून दिलं. सोशल मीडियावर (Social Media) हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. (Viral Video)

 बापरे! किचनचा तुटलेला पाईप जोडण्यासाठी प्लंबरनं मागितले ४ लाख; व्हायरल होतोय पावतीचा फोटो

वृत्तसंस्था एनएनआयनं हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तुम्ही पाहू शकता की, पोलीस नियम तोडणाऱ्यांना उठा-बशा काढायला लावतात. लॉकडाऊन असतानाही लोक घराबाहेर जात असल्याने पोलिसांनी  त्यांना शिक्षा दिली. दरम्यान हरियाणा सरकारने राज्यात 3 मे पासून एक आठवड्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची घोषणा केली आहे.

'चल आता निघ इथून', लस घेताना पोरीची नाटकं पाहून भडकले डॉक्टर; पाहा व्हायरल  व्हिडीओ

मंत्री अनिल विज यांनी ट्वीटरच्या माध्यनातून याबाबत माहिती दिली होती. यापूर्वी कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या वाढत असल्याकारणाने ग्रुरुग्राम सह हरियाणाच्या 9 जिल्ह्यात 30 एप्रिल रोजी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली होती. हा विकेंड लॉकडाऊन शुक्रवारी रात्री 10 वाजल्यापासून सोमवारी सकाळपर्यंत राहणार आहे.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलcorona virusकोरोना वायरस बातम्याJara hatkeजरा हटकेPoliceपोलिसHaryanaहरयाणा