शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

Viral Video : आतषबाजीमुळे गायकाच्या केसांमध्ये लागली आग, तो गातच राहिला नव्हते त्याला भान! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 11:19 IST

स्टेज शोमधील घटना समोर आली असून शोदरम्यान गायक गात होता आणि मागे आतशबाजीमुळे त्याच्या लांब केसांमध्ये आग लागली. पण तरी सुद्धा त्याने गाणं थांबवलं नाही. 

अनेक स्टेज शोजमध्ये तुम्ही लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान आतषबाजी पाहिली असेल. स्टेज शो म्हटला की, वेगवेगळ्या अनपेक्षित घटना घडत असतातच. काही दिवसांपूर्वीच एक पोल डान्सर पोलवरून १५ फूट खाली पडली होती. त्यात ती गंभीर जखमीही झाली होती. पण तरी तिने परफॉर्मन्सर पूर्ण केला. अशीच एक स्टेज शोमधील घटना समोर आली आहे. एका स्टेज शोदरम्यान गायक गात होता आणि मागे आतशबाजीमुळे त्याच्या लांब केसांमध्ये आग लागली. पण तरी सुद्धा त्याने गाणं थांबवलं नाही. 

सुरूवातीला त्याच्या केसांमध्ये ठिणगी पडली. पण पाहता पाहता आगीने पेट घेतला. पण तो गाण्यात इतका मग्न झाला होता की, त्याच्या केसांना लागलेली आग दुसऱ्या व्यक्तीने येऊ विझवली. गायकाने त्याचा परफॉर्मन्स अजिबात थांबवला नाही. लोआच्या डेट्रोइट रॉक सिटीमध्ये ही घटना घडली. इथे पॉप स्टार बॉबी जेनसन आपल्या बॅन्डसोबत शो करण्यासाठी आला होता. 

आतशबाजीमुळे एक ठिणगी बॉबीच्या लांब केसांमध्ये येऊन पडली. त्याच्या गिटार सहकाऱ्याने आग पाहिली आणि तो ती विझवण्याचा प्रयत्न करू लागला. पण आग जास्त असल्याने तो विझवू शकला नाही. नंतर एका दुसऱ्या सहकाऱ्याने कापडाच्या मदतीने आग विझवली. हे सगळं सुरू असताना बॉबी मात्र गाण्यात आणि गिटारमध्ये मग्न होता.

सोशल मीडियात हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर गायक बॉबी जेनसनने सांगितले की, 'त्याला नव्हतं माहीत की, त्याच्या केसांमध्ये आग लागली. त्याने कोणताही विग घातला नव्हता. ते माझे खरे केस होते'. तो म्हणाला की, त्याचे केस आता अधिक चांगले झाले आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके