शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

VIRAL : ग्लासमधून पाणी पित होता ब्लॅक कोब्रा, व्हिडीओ पाहून हैराण झाले लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 6:05 PM

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक व्यक्ती एका खतरनाक सापाला ग्लासातून पाणी पाजतोय.

साप भलेही दिसायला वाघ आणि हत्तीपेक्षा लहान असेल. पण सापाला बघू भल्याभल्यांची झोप उडते. कारण याचं विष, जे मनुष्याला काही सेकंदात मारू शकतं. अशात जास्तीत जास्त लोक सापांपासून दूर राहण्यातच भलाई समजतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात एक व्यक्ती एका खतरनाक सापाला ग्लासातून पाणी पाजतोय.

व्हिडीओत बघू शकता की, सापाच्या प्रजातीपैकी जगातल्या सर्वात खतरनाक प्रजातीपैकी एका नेक स्पिटिंग कोब्रा. सापाने आधी ग्लासातील पाणी जिभेनं चाखलं त्यानंतर तो आरामात पाणी पिऊ लागतो. मजेदार बाब म्हणजे साप पाण्याचा ग्लास घेऊन असलेल्या व्यक्तीला कोणतंही नुकसान पोहोचवत नाही. उलट आरामात ग्लासमध्ये तोंड टाकून पाणी पितो.

हा व्हिडीओ royal_pythons_ नावाच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केल आहे. एक व्यक्ती पाण्याचा ग्लास घेऊन येतो. तिथे समोरच एक काळा नाग आहे. तो आधी जिभेने ग्लासमधील पाणी टेस्ट करतो. त्यानंतर तो आरामात ग्लासमध्ये तोंड घालून पाणी पितो. हा फारच खतरनाक प्रजातीचा साप आहे. पण पाणी पिताना तो कुणावरही हल्ला करत नाही. 

या व्हिडीओला कॅप्शन देण्यात  आलं आहे की, हा फारच अद्भुत नजारा आहे. तहानलेला ब्लॅक स्पिटिंग कोब्रा पाणी पित आहे. सापाचा पाणी पितानाचा हा व्हिडीओ आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके