शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

जगातला सर्वात बेस्ट पती, पत्नीला खूश करण्यासाठी केलं चक्क Maternity Photoshoot

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 11:49 IST

पत्नीला खूश करण्यासाठी काही पती कोणतीही गोष्ट करायला तयार असतात. अनेकजण पत्नीला अनेक गोष्टींचं प्रॉमिस करतात, पण पूर्ण करू शकत नाहीत.

पत्नीला खूश करण्यासाठी काही पती कोणतीही गोष्ट करायला तयार असतात. अनेकजण पत्नीला अनेक गोष्टींचं प्रॉमिस करतात, पण पूर्ण करू शकत नाहीत. हा विषय बाजूला ठेवू. पण एखादा पती त्याच्या गर्भवती पत्नीला खूश करण्यासाठी स्वत: Maternity Photoshoot करू शकतो का? तर याचं उत्तर 'हो' असं आहे. कारण एका पतीने असंच केलंय आणि तेही एकट्याने. 

अमेरिकेतील Kentucky मध्ये राहणारी Kelsey Brewer आई होणार होती. या गोष्टीने ती फार आनंदी होती. पण तिला Maternity Photoshoot करता आलं नाही. कारण तिला डॉक्टरांनी पूर्णपणे बेडरेस्ट सांगितली होती. पण तिचा पती जेरेड याने हार मानली नाही. त्याने त्याच्या पत्नीला खूश करण्यासाठी Maternity Photoshoot केलं.

केल्सीने तिच्या फेसबुक अकाऊंटवर पतीच्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो Kiana Smither हिने काढले आहेत.

कियाना ही केल्सीची बहीण आहे. तिने सांगितले की, जेरेडने तिला सांगितलं की, फोटोशूट तर होणारच. त्याने कियानाला सांगितले की, केल्सीला या फोटोशूटबाबत काहीच माहीत नाही. त्यानंतर जेव्हा तिला हे फोटो दाखवले तेव्हा ती आनंदाने भारावून गेली.

फेसबुकवरील यूजर्सना हे फोटो पाहून चांगलाच आनंद झाला. अनेकांनी जेरेडचं कौतुक केलंय. 

फोटोशूट केल्यावर काही दिवसांनीच कपलला एक मुलगा झाला. मात्र, जेरेड एक जगातल्या सर्व पतींसाठी एक उदाहरण कायम केलं आहे. त्याने हे दाखवून दिलं आहे की, पार्टनरला खूश करण्यासाठी काहीही केलं पाहिजे. जेणेकरून प्रेम कायम राहील.

टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्Social Viralसोशल व्हायरल