शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

जबरदस्त! पिल्लांसह बिबट्याचा रस्त्यावर संचार कॅमेरात कैद; पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2020 16:13 IST

Viral Video in Marathi : या व्हिडीओमध्ये एका बिबटयाने आपल्या पिल्लांसह जंगलांच्या दरम्यानचा रस्ता ओलांडला. 

तुम्हाला वन्यजीवांचे व्हिडिओ पाहण्याची आवड असेल तर बिबट्या आणि त्याच्या पिल्लांचा व्हिडीओ तुम्हाला खूप आवडेल. लॉकडाऊनच्या काळात वन्य जीवातील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. मोकळ्या रस्त्यावर जंगलातील प्राण्यांचा संचार सुरू होता. ५१ सेकंदाचा हा व्हिडीओ आयएएस अधिकारी डॉ. एम.व्ही. राव यांनी ट्विटरवर लक्षणीय कॅप्शनसह पोस्ट केला आहे.  या व्हिडीओमध्ये एका बिबटयाने आपल्या पिल्लांसह जंगलांच्या दरम्यानचा रस्ता ओलांडला. 

वाहनांमधून, पर्यटकांनी या बिबट्याचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. ती रस्त्यावरुन जात असताना पिल्लू त्यांच्या आईची आज्ञा पाळण्यास तयार नव्हते. त्यानंतर आईच्या मागे पिल्लं चालू लागली आहेत. सुरूवातीला ही पिल्लं खेळण्यात व्यस्त होती. त्यानंतर आईने या पिल्लांना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नेलं आहे. या व्हिडीओमध्ये वन अधिकारी सुशांत नंदा यांनाही टॅग केलं आहे. वाह, नशिब चमकलं! भारताच्या 'या' गावात सापडलं हिऱ्याचं भांडार; अन् लोकांना कळताच.....

मूळ मालकांना त्यांच्या मार्गावर जाऊ द्या," असं कॅप्शन या पोस्टला दिलं आहे. या व्हिडीओला सोशल मीडिया युजर्सनी पसंती दिली आहे.  आतापर्यंत ६०० पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. १०० पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. लय भारी! माय लेकाची बातच न्यारी, पत्नी किंवा प्रेयसी नाही तर आईसोबत करतोय परदेशवारी

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलwildlifeवन्यजीव