शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

Couple misbehaved with police 'औकात में, शरम नही आती तुम्हे,'; मास्क लावला नव्हता अन् पती पत्नीनं पोलिसांशी हुज्जत घातली, मग......

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2021 14:26 IST

Trending Viral Video Couple misbehaved with police : स्वतः मास्क लावलेला नसतानाही ही महिला आणि या माणसानं पोलिसांना उलट सुलट बोलायला सुरूवात केली.

राजधानी दिल्लीमध्ये कोरोना व्हायरसची प्रकरणं वाढत आहेत. काही लोक नियमांचे अनुसरण करीत आहेत आणि काही लोक ते तोडण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाहीत. रविवारी, दिल्लीच्या दर्यागंज भागात, दिल्ली पोलिसांनी पती-पत्नीनं मास्क लावला नसल्यामुळे त्यांच्या गाडीला रोखले. त्यानंतर एक अनपेक्षित प्रकार घटला.

स्वतः मास्क लावलेला नसतानाही ही महिला आणि या माणसानं पोलिसांना उलट सुलट बोलायला सुरूवात केली. लॉकडाऊनचे नियम मोडल्याबद्दल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण (आयएएस अधिकारी अवनीश शरण) यांनी व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये महिला आणि तिचा पती पोलिस कर्मचार्‍यांशी गैरवर्तन करीत आहेत. पोलिसांनी सांगितले की, या जोडप्याने कर्फ्यू पासदेखील घेतला नव्हता. जेव्हा पोलिसांनी त्यांना थांबवले तेव्हा महिलेने गाडीचे काच उघडले आणि म्हणाली, "मी माझ्या पतीला किस करेल, तू मला थांबवशील का?" पोलिसांशी चढ्या आवाजात बोलत असताना या महिलेचा पतीसुद्धा तिला पाठिंबा देत पोलिसांना अपशब्द वापरतो. ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. 

एलन मस्कच्या गर्लफ्रेन्डने शेअर केला टॉपलेस फोटो, दाखवला पाठीवर काढलेला विचित्र टॅटू!

व्हिडिओ शेअर करताना आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'यूपीएससी मेन्स क्लिअर केलेल्या मॅडम. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना काय शिक्षा आहे, कृपया त्यांना समजावून सांगा. १९ तारखेला सकाळी हाा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता.

बाबो! पैसै दिले नाही म्हणून 'ती'नं भावाला लग्नाला बोलवलचं नाही; अन् १ वर्षानंतर त्याला कळलं तेव्हा..... 

आतापर्यंत या व्हिडीओला लाखो व्हिव्हज मिळाले असून १४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. ३ हजारांपेक्षा जास्त रिट्विट्स या व्हिडीओला मिळाले आहेत. कमेंट्स सेक्शनमध्ये लोकांना या व्हिडीओवर टिका केली आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेPoliceपोलिसdelhiदिल्लीtraffic policeवाहतूक पोलीस