शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
2
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
3
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
4
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
5
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
6
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
7
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
8
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
9
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
10
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
12
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
13
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
14
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
15
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
16
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
17
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
18
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
19
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
20
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : बर्फावर आरामात स्कीइंग करत होती व्यक्ती, अचानक मागे लागलं जंगली अस्वल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 11:48 IST

रोमानियाच्या Predeal मध्ये एका व्यक्ती मागे अस्वल लागलं. ही व्यक्ती आरामात बर्फावर स्कीइंग करत होती. अशात अचानक त्याच्यामागे अस्वल लागलं. 

अस्वल दिसायला फारच क्यूट दिसतं. पण ते असतं फार खतरनाक. याचा अंदाज ज्यांना आहे ते कधीही अस्वलांशी पंगा घेत नाहीत. मात्र, अनेकदा अस्वल काही लोकांच्या मागे लागतं. अशीच एक २३ जानेवारीची घटना समोर आली आहे. रोमानियाच्या Predeal मध्ये एका व्यक्ती मागे अस्वल लागलं. ही व्यक्ती आरामात बर्फावर स्कीइंग करत होती. अशात अचानक त्याच्यामागे अस्वल लागलं. 

या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. एक व्यक्ती मस्त बर्फावर स्कीइंग करत आहे आणि त्याच्यामागे अस्वल लागलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्याला हे माहितही नाही की, त्याच्यामागे अस्वल लागलंय. वरून जात असलेल्या चेअरलिफ्टमधील लोकांनी त्याला सांगितले की, वेगाने पुढे जा, जेणेकरून अस्वलापासून तो वाचू शकेल. रोमानिया इनसायडरनुसार, लोकांनी त्याला हेही सांगितलं की, मागे बघू नकोस.

या व्हिडीओत बघितलं जाऊ शकतं की, कशाप्रकारे अस्वल त्या व्यक्तीच्या मागे लागलं आहे. ते वेगाने त्याच्या दिशेने धावत येत आहे. जर चुकूनही त्याचा पार घसरला असता किंवा तो पडला असता तर अस्वलाने त्याच्यावर हल्ला केला असता. पुढे जाऊन त्याने अस्वलाचं लक्ष भरकटण्यासाठी त्याचं बॅकपॅकही फेकलं. ही आयडिया यशस्वी ठरली आणि तो अस्वलापासून सुरक्षित राहिला.

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके