शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
2
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
3
Top Marathi News LIVE: बोरीवलीतील अॅनेक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
4
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
6
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
7
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
8
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
9
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
10
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
11
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
12
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
13
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
14
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
15
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
16
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
18
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
19
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
20
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 15:07 IST

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत असलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वकिलांना सुनावले.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत असलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. या सुनावणीवेळी सरन्यायाधीश सुर्यकांत यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वकिलांना सुनावले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील वकिलांनी प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाकडे केली. सुनावणीदरम्यान वकिलांनी प्रकरण प्रलंबित असल्याने त्यावर तातडीने सुनावणी होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. त्यावर सरन्यायाधीशांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली. 

"सर्वप्रथम तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही असे बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा, असे न्यायाधीशांनी स्पष्ट सांगितले. दरम्यान, आता पुढची सुनावणी ३० जुलै रोजी होणार असल्याची माहितीही न्यायालयाने दिली. 

NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!

सर्वोच्च न्यायालयात नेमके काय घडले?

ठाकरे गटाच्या सुनावणीदरम्यान मुख्य न्यायमूर्तींनी राजकीय ठाकरे गटाच्या नेत्यांकडून न्यायालयाबद्दल माध्यमांमध्ये केल्या जाणाऱ्या टीकेवर संताप व्यक्त केला. वकील देवदत्त कामत यांनी हे प्रकरण ३ वर्षांपासून प्रलंबित असल्याचे सांगत लवकरात लवकर सुनावणीची विनंती केली. यावेळी सरन्यायाधीशांनी त्यांना सुनावले की, "तुम्ही इथे न्यायालयात तारखेची मागणी करता आणि दुसरीकडे बाहेर तुमचे लोक 'न्यायालय निर्णय देत नाहीये' अशी बेजबाबदार विधाने करत आहेत, हे वर्तन आम्ही अजिबात खपवून घेणार नाही." आम्ही सायंकाळी ४ वाजेपर्यंत सतत काम करत आहोत, जर आम्ही रिकामे बसलो आहोत जर कोणी आम्हाला रिकामे बसलेले बसलेले पाहिले तर आम्ही समजू शकतो. यावेळी ठाकरे गटाचे वकील म्हणाले की, बसलेले पाहिले तर आम्ही समजू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Stop irresponsible court statements, judges warn Thackeray's lawyers.

Web Summary : Supreme Court rebuked Thackeray's lawyers for public criticism regarding court delays. Judges expressed displeasure over statements made by party members and emphasized their dedication to working diligently, warning they won't tolerate irresponsible comments. Next hearing is on July 30.
टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना