President touch a female private part : महिलेच्या गुप्तांगाला स्पर्श करण्याचा प्रयत्नात होते फिलिपींसचे राष्ट्रपती; अन् मग.., पाहा व्हायरल व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 20:11 IST2021-03-30T20:01:57+5:302021-03-30T20:11:42+5:30
President touch a female private part : आता सोशल मीडियावर राष्ट्रपतींवर टिकेचा वर्षाव केला जात आहे.

President touch a female private part : महिलेच्या गुप्तांगाला स्पर्श करण्याचा प्रयत्नात होते फिलिपींसचे राष्ट्रपती; अन् मग.., पाहा व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओज व्हायरल होत असतात. राजकीय, प्रतिष्ठीत लोकांच्या लहान लहान गोष्टींवर सगळ्यांची नजर असते. जर त्यांच्या हातून काही चूक झाली तर लोकांकडून टिकेचा वर्षाव केला जातो. आता सोशल मीडियावर फिलीपींसचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
फिलीपींसचे राष्ट्रपती रोड्रिगो दुतेर्ते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. यावेळीही फिलिपींसच्या राष्ट्रपतींनी असे काही केले आहे, ज्यामुळे लोकांना संताप अनावर झाला आहे. आता सोशल मीडियावर राष्ट्रपतींवर टिकेचा वर्षाव केला जात आहे.
nagbiro pang manghipo. baboy 🤮 https://t.co/oBW5QhwKRg
— syd hartha (@sydhartha) March 28, 2021
त्यात तुम्ही पाहू शकता दुतेर्ते यांनी आपल्या घरातील महिलेच्या प्रायव्हेट पार्ट्सना हात लावण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर या व्हायरल व्हिडीओवर तुम्ही पाहू शकता. मदतीनीस महिला एक कप तांदळावर मेणबत्ती घेऊन पुढे येते तेव्हा दुतेर्ते त्या महिलेच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात.
त्यानंतर महिला मदतनीस लगेच मागे जाते. स्पष्टीकरण देताना रोड्रिगो दुतेर्ते म्हणाले की, व्हिडीओमध्ये प्लेफुल होण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधीही त्यांनी फिलिपिनोच्या एका कार्यकर्ता महिलेला किस केल्याच्या चर्चा होत्या. यावरूनही त्यांच्यावर टिकेचा भडीमार करण्यात आला होता. आश्चर्य! विचित्र आजारामुळे उलटं झालंय या माणसाचं डोकं; ४४ वर्षांपासून उलटंच पाहतोय जग, पाहा फोटो