Wedding Video: वेगवेगळ्या लग्नांमध्ये वेगवेगळे रिवाज पार पाडले जातात. काही लग्नांमध्ये मजेदार रिवाज असतात. अशाच एका लग्नातील रिवाजाचा गमतीदार व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
वीजबिल भरले नाही तर त्यावर फाईन लागतो, पुढच्या महिन्यात जास्तीचे बिल द्यावे लागते किंवा कनेक्शन कट केले जाते हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. मात्र मध्य प्रदेशात वेगळीच घटना घडली. ...
सध्या सोशल मीडियावर papa ki pari पापा की परी चे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक मुलगी एकाच माणसाला दोन वेळा धडक देताना दिसत आहे. ...