Optical Illusion : सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळायला आणि बघायला मिळतात. या गेम्सच्या माध्यमातून तुम्ही मेंदू फ्रेश करू शकता. ऑप्टिकल इल्यूजन याच गेम्सपैकी एक आहे. या फोटोंमध्ये लपवण्यात आलेल्या गोष्टी शोधायच्या असतात. तर काही ऑप्टिकल इल्यूजन फोटोतून तुमच्या व्यक्तिमत्वाची माहिती मिळते. या फोटोंची खासियत म्हणजे यांद्वारे मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही होते.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो डोळ्यासमोर भ्रम निर्माण करतात. म्हणजे यातील गोष्टी समोर असूनही सहजपणे दिसत नाहीत. त्या खूप बारकाईनं शोधाव्या लागतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हीला सगळीकडे 7A दिसत असेल, यातच तुम्हाला 77 हा नंबर शोधायचा आहे. ज्यासाठी तुमच्याकडे 15 सेकंदाची वेळ आहे.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे खूप कन्फ्यूज करणारे असतात. यातील गोष्टी इतक्या हुशारीने लपवलेल्या असतात की, समोर असूनही त्या सहजपणे दिसत नाहीत. त्यामुळेच यातील गोष्टी शोधणं अवघड होतं. पण अशक्य नसतं. तुम्ही जर फोटो बारकाईन बघितला तर तुम्हाला ठरलेल्या वेळेत यातील गोष्टी दिसू शकतात.
जर तुम्हाला कुणाची आयक्यू टेस्ट घ्यायची असेल किंवा चॅलेंज द्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा हा फोटो मित्रांना शेअर करू शकता. तुम्हाला जर यातील 77 नंबर दिसला असेल तर तुमचं अभिनंदन.
पण जर अजूनही तुम्हाला या फोटोतील 77 नंबर तोही १५ सेकंदात दिसला नसेल तर निराश होऊ नका. कारण फोटो हा नंबर कुठे आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही 77 हा नंबर बघू शकता.
वरच्या फोटोत 77 हा नंबर सर्कल केला आहे.