शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 23:24 IST

कार्यकर्त्याची मोठी गर्दी, पोलिस ठाण्यात दोन गट भिडल्यानंतर पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

सावंतवाडी :सावंतवाडी शहरातील नगरपरिषद निवडणूक शांततेत पार पडत असतानाच मंगळवारी सायंकाळी येथील वनविभाग कार्यालयासमोर जोरदार बाचाबाची झाली हा मिटता ना मिटता तोच सावंतवाडी पोलीस ठाण्यात शिंदे सेना व भाजप चे पदाधिकारी कार्यकर्ते येथील पोलीस ठाण्यात चांगलेच भिडले त्यानंतर पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करत दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले.यावेळी पोलिस ठाण्यात दोन गट भिडल्यानंतर पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

सावंतवाडी शहरातील नगरपरिषदेसाठी मतदान प्रकिया पार पडल्यानंतर येथील वनविभाग कार्यालया समोर  शिंदे सेनेच्या कार्यकर्त्याच्या गाडीला भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीने हुलकावणी दिल्याने तेथे शाब्दिक बाचाबाचीचा प्रकार घडला. त्या पदाधिकाऱ्यांची गाडी अडवून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तीना जाब विचारत या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी केली.  त्यामुळे वनविभागाच्या कार्यालयाजवळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.पण शिंदे सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते.त्यानंतर पोलिसांनी शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांवर जी गाडी घातली ती ताब्यात घेण्याची मागणी केली त्यानंतर पोलिसांकडून गाडी ताब्यात घेतली.सावंतवाडी पोलिस ठाण्यात कार्यकर्ते भिडले 

वन विभागासमोरील घटना पोलिसांनी हस्तक्षेप करत मिटवल्यानंतर शिंदे सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते येथील पोलीस ठाण्यात पोलिसांची भेट घेण्यासाठी आले होते त्यांच्या मागोमाग भाजपचे पदाधिकारी ही पोलिसांना दाखल झाले यावेळी जमा मोठा असल्याने पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना बाहेर जाण्याची विनंती केली त्यावेळी हे सर्व कार्यकर्ते बाहेर जात असतानाच यातील शिंदे सेनेचा कार्यकर्ता हा पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या केबिन मधून बाहेर आल्यानंतर बाहेरच उभे असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यात बाचाबाची झाली ही बाचाबाची एवढी वाढली दोन्ही गट आपापसात भिडले यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले. दोन गट भिडल्यानतर पोलिस आक्रमक 

पोलीस ठाण्यातच भाजप व शिंदे सेनेचे कार्यकर्ते भिडल्यानंतर पोलीस ही चांगलेच आक्रमक झाले पोलिसांनी सर्वच कार्यकर्त्यां ना बाहेर काढत मोठा पोलिस बंदोबस्त वाढवला.पोलिस ठाण्यात कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची गर्दी 

सावंतवाडीतील घटनेनंतर येथील पोलीस ठाण्यात शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख संजीव परब नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नीता सावंत कविता भारती मोरे आबा केसरकर विश्वास घाग क्लेटस फर्नांडिस झेवियर फर्नांडिस सुधा कवठणकर यांच्यासह भाजप चे युवा नेते विशाल परब मनोज नाईक विनोद राऊळ अॅड.अनिल  निरवडेकर सुधीर आडिवरेकर केतन आजगावकर अमित परब गुरूनाथ पेडणेकर आदि तळ ठोकून होते.तर पोलिस उपअधीक्षक विनोद कांबळे पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण उपनिरीक्षक माधुरी मुळीक आदिसह पोलिसांकडून कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena, BJP activists clash in Sawantwadi police station.

Web Summary : Clash erupted between Shinde Sena and BJP workers at Sawantwadi police station following a verbal dispute near the forest department office. Police intervened to control the situation and increased security.
टॅग्स :Sawantvadi Police Stationसावंतवाड़ी पोलिस स्टेशनSawantwadiसावंतवाडीBJPभाजपाShiv Senaशिवसेना