शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

Video: फॅशन डिजायनिंगच्या विद्यार्थ्यांचा PPE किट गरबा, गरबाप्रेमींनी लावली भन्नाट आयडिया

By manali.bagul | Updated: October 17, 2020 13:37 IST

Viral News Marathi : गरबाप्रेमींनी कोरोनाकाळातही गरबा खेळण्यासाठी एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. 

नवरात्रीचा सण गरबा नृत्याशिवाय अपूर्ण आहे. यंदा संपूर्ण जगभरात कोरोनाचं सावट असल्यामुळे लोकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वच सण उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खासकरून गुजरातमध्ये नवरात्रीची मज्जा आणि उत्साह पाहण्यासारखा असतो. पण यावर्षी महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही दांडीया आणि गरबा खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान गरबाप्रेमींनी कोरोनाकाळातही गरबा  खेळण्यासाठी एक भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. 

कोरोनाकाळात गरब्याचा आनंद घेण्यासाठी सुरतच्या फॅशन डिजायनिंगच्या विद्यार्थ्यांनी पीपीई किटपासून तयार करण्यात आलेल्या खास पोशाखात गरबानृत्य केलं आहे. गरबा खेळण्यासाठी त्यांनी पांढऱ्या  रंगाच्या पीपीई किटवर वेगवेगळ्या प्रकारच्या डिजाईन्स केल्या आहे. याशिवाय रंगेबीरंगी ओढण्यांमुळे पीपीई कीटची शोभा आणखी वाढली आहे. पीपीई किट आकर्षीत दिसण्यासाठी कांचांचा वापरही करण्यात आला आहे. जिंकलंस पोरा! ८ वर्षाच्या चिमुरड्याने भरली १०० पेक्षा विद्यार्थ्यांची बोर्डाची परिक्षा फी

कोरोना व्हायरसमुळे गुजरात सरकारकडून नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. राज्य शासनाने गणेशोत्सवाप्रमाणे नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार, यंदा सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. नियमावलीचे काटेकोर पालन करत देवस्थानांतर्फे अत्यंत साधेपणाने नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. काही सार्वजनिक मंडळे ऑनलाईन लाईव्ह दर्शनाची सोय, तर काही मंडळे संकेतस्थळावर फोटो उपलब्ध करून देणार आहेत. नवरात्रोत्सवात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेची जनजागृती, आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. APJ Abdul Kalam Birth Anniversary : ६ शर्ट , ४ पँट, १ घड्याळ अन् पुस्तकांचं वैभव इतकीच होती कलामांची संपत्ती!