शहरं
Join us  
Trending Stories
1
बेपर्वाईचे ९ बळी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, वादळी वारा, अवकाळी पावसाचा तडाखा
2
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
3
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
4
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
5
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
6
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
7
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
8
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
9
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
10
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
11
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
12
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
13
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
15
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
17
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
18
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
19
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
20
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!

नारायण मूर्ती आणि ओरी यांच्यात '70 तास काम' विषयावर चर्चा व्हावी; हर्ष गोयंक यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 3:41 PM

उद्योगपती हर्ष गोयंका यांनी नारायण मूर्ती आणि ओरी यांच्यात चर्चेची मागणी केली आहे.

इन्फोसिसचे (Infosys) सह-संस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murthy) यांच्या आठवड्यातून 70 तास काम करण्याच्या वक्तव्याने देशात वेगळीच चर्चा सुरू झाली. नारायण मूर्तींच्या या विधानाचे कुणी समर्थन केले तर कुणी असहमती व्यक्त केली. दरम्यान, नारायण मूर्ती आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ओरी अवतारमणी यांच्यात या विषयावर चर्चा व्हावी, अशी मागणी एका भारतीय अब्जाधीशाने केली आहे.

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे उद्योगपती हर्ष गोएंका (Harsh Goenka) यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर एक विनोदी पोस्ट टाकली आणि लिहिले की, नारायण मूर्ती आणि ओरी यांच्यात 70 तास काम करण्याच्या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे. कुणी हा संवाद आयोजित करू शकतो का, असा सवाल त्यांनी केला.

काय म्हणाले होते नारायण मूर्ती ?काही दिवसांपूर्वीच इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. तरुणांनी दिवसाचे 12 तास आणि आठवड्यातून सहा दिवस काम करावे, असेही ते म्हणाले होते. या विधानानंतर दोन गट पडले, काहींनी याचे समर्थन केले तर काहींनी विरोध केला.

सोशल मीडियावर ओरी चर्चेत गेल्या काही महिन्यांपासून ओरी अवतारमणी खूप लोकप्रिय झाला आहे. तो जवळपास सर्व पार्टांमध्ये जातो आणि मोठ-मोठ्या सेलिब्रिटींसोबत फोटो काढतो. अलीकडेच त्याने बिग बॉस शोमध्ये सांगितले होते की, तो या फोटोंसाठी 20-30 लाख रुपये घेतो. त्याच्या या वक्तव्याने सलमान खानसह सर्वांनाच धक्का बसला होता.

टॅग्स :Narayana Murthyनारायण मूर्तीInfosysइन्फोसिसbusinessव्यवसायSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया