शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
3
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
4
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
5
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
6
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
7
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
8
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
9
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
10
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
11
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
13
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
14
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
15
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
16
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
17
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
20
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

'ही' आहे 'द मोस्ट कलरफुल डॉक्टर'; संपूर्ण शरीरावर गोंदविले आहेत टॅटू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 1:35 PM

डॉक्टर म्हटलं की, आपल्यासाठी देवच... रूग्णांचे आजार दूर करणारा आणि प्राण वाचविणारा माणूस म्हणजे, डॉक्टर. आज आम्ही अशाच एका हटके आणि क्लासी डॉक्टरबाबत तुम्हाला सांगणार आहोत.

डॉक्टर म्हटलं की, आपल्यासाठी देवच... रूग्णांचे आजार दूर करणारा आणि प्राण वाचविणारा माणूस म्हणजे, डॉक्टर. आज आम्ही अशाच एका हटके आणि क्लासी डॉक्टरबाबत तुम्हाला सांगणार आहोत. खरं तर ही 31वर्षांची डॉक्टर Sarah Gray ऑस्ट्रेलियामध्ये राहते. सध्या ती एका हॉस्पिटलमध्ये काम करत आहे.  Sarah एक अशी डॉक्टर आहे, जिने सर्वात जास्त टॅटू गोंदवून घेतले आहेत. 

16 वर्षांची असताना तिने गोंदवला होता सर्वात पहिला टॅटू

Sarah ने वयाच्या 16व्या वर्षा आपला पहिला टॅटू गोंदवून घेतला होता. आतापर्यंत तिने अनेक टॅटू आपल्या शरीरावर गोंदवून घेतले आहेत. 

दोन गोष्टींवरच आहे सर्वाधिक प्रेम

 Sarah याबाबत सांगते की, तिचं दोन गोष्टिंवर सर्वाधिक प्रेम आहे. एक म्हणजे, आर्ट वर्क आणि दुसरी म्हणजे, तिचा डॉक्टरी पेशा. 

'The Most Colourful Doctor' असं म्हणतात लोक

Sarah ज्या हॉस्पिटलमध्ये काम करते त्याचं नाव Royal Adelaide Hospital असं आहे. येथे तिला 'The Most Colourful Doctor' म्हणून ओळखलं जातं. 

टॅटू पार्लरही चालवते ही डॉक्टर

सारा आणि तिचे पती एक टॅटू पार्लर चालवतात. तिच्या नवऱ्याचं नाव मॅट असून तो फुल टाइम टॅटू आर्टिस्ट आहे. 

टॅटूमुळे अनेकदा समस्यांचाही सामना करावा लागला 

Dailymail ला दिलेल्या इंटरव्यूमध्ये साराने सांगितले की, 'अनेकदा टॅटूमुळे मला अनेक समस्यांचा सामनाही करावा लागला. एकदा तर टॅटूमुळे मला एका रेस्टरंटमधून बाहेर काढण्यात आलं होतं.'

संपूर्ण शरीरावर आहेत टॅटू

Sarahच्या संपूर्ण शरीरावर वेगवेगळे टॅटू काढण्यात आले आहेत. फक्त तिचा चेहरा उरला आहे. तसेच सारा सांगते की, खासकरून तरूणाईचे निचार बदलत आहेत. हा एक प्रकारचा बॅरियर ब्रेक डाउन आहे. लोक बदल स्विकारून पुढे जात आहेत.' इन्स्टाग्रामवर Sarah चे 60 हजारपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. डॉक्टर असलेली सारा मॉडलिंगही करते. 

टॅग्स :Viral Photosव्हायरल फोटोज्Jara hatkeजरा हटकेInternationalआंतरराष्ट्रीय