शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

ऐन वरातीत नवरदेवाची पँट फाटल्यावर 'असं' झालं की, व्हिडीओ पाहून लोटपोट होऊन हसाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 15:13 IST

वरातीत नवरदेवाची फजिती झाल्यानंतर त्याने राग कसा काढला ते या व्हिडीओतून दिसून येतोय.

लग्न असो किंवा लग्नाची वरात हे दोन प्रसंग नेहमी आयुष्यात लक्षात राहणारे असतात. तुम्हाला माहीत असेल की अनेकदा लग्नाचा प्रसंग असला कि गोंधळ उडतो. सध्याच्या सोशल मीडियाच्या जगात फक्त  काही गोंधळ व्हायचा उशीर लगेच फोटो किंवा व्हिडीयो व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. फक्त टिकटॉकवर नव्हे तर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअपवर देखील हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर झाला आहे.

तर हा व्हिडीओ आहे एका लग्नाच्या वरातीतील.लग्नाच्या वरातीमध्ये अनेक किस्से पाहायला मिळतात. मात्र या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरदेवाची फजिती झाली आहे. घोड्यावर बसलेल्या नवऱ्याला सारखं खाली उतरवल्यामुळे पुन्हा एकदा घोड्यावर चढताना नवरदेवाची फजिती झाली आहे. ( हे पण वाचा-इवांका ट्रम्पने एकेकाळी फॅशन विश्वातही घातला होता धुमाकूळ, फोटोत बघा रॅम्पवर कसा असायचा तिचा जलवा!)

या फजितीनंतर नवऱ्याचा पारा चढला आणि वऱ्हाड्यांवरच त्याने आपला राग व्यक्त केला. नवदेवाचा ही वैतागलेली रिएक्शन पाहून  तुम्ही नक्की  हसाल‘माझी पँट फाटली आहे असं म्हणत तो दुसरी पँट आणण्याचे आदेशही वऱ्हाड्यांना देतो. या व्हिडीओला वरातीमधीलच कुणीतरी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून टिकटॉकवर पोस्ट केलं आहे.

( हे पण वाचा-त्याने प्रेयसीचा 'तो' व्हिडीओ आणि तिच्या घराचा पत्ता पॉर्न वेबसाइटवर केला शेअर आणि.....)

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरल