Viral Video : 'हा' मालिकेतील सीन पाहून लोकांची उडाली झोप, लोक म्हणाले - यांचा ऑस्कर कुठे आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 06:30 PM2021-11-03T18:30:04+5:302021-11-03T18:32:30+5:30

Social Viral : हा सीन 'थपकी प्यार की २' या मालिकेतील आहे. यात वाणी आरशासमोर उभी आहे आणि पूरब दुसरीकडून येत आहे. त्याचा पाय घसरतो आणि त्याचं बोट आपोआप कुंकवाच्या डबीवर जातं.

Funny scene from Indian tv serial when accidently put sindoor | Viral Video : 'हा' मालिकेतील सीन पाहून लोकांची उडाली झोप, लोक म्हणाले - यांचा ऑस्कर कुठे आहे?

Viral Video : 'हा' मालिकेतील सीन पाहून लोकांची उडाली झोप, लोक म्हणाले - यांचा ऑस्कर कुठे आहे?

googlenewsNext

Viral Video : भारतीय मालिकांमध्ये अनेकदा असे सीन बघायला मिळतात. जे बघून बघणारे विचारात पडतात. अजिबातच लॉजिक नसलेले फनी सीन आपल्या टीव्ही मालिकांमध्ये बघायला मिळतात. असाच एक सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

हा सीन 'थपकी प्यार की २' या मालिकेतील आहे. यात वाणी आरशासमोर उभी आहे आणि पूरब दुसरीकडून येत आहे. त्याचा पाय घसरतो आणि त्याचं बोट आपोआप कुंकवाच्या डबीवर जातं. त्यानंतर वाणीच्या कपाळावर कुंकू लागतं. मग काय....लोक हा सीन बघून पोटधरून हसत आहेत.

हा सीन पाहिल्यानंतर लोक पोट धरून हसत आहेत. अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत. लोक हैराण झाले आहेत की, असा कसा सीन असू शकतो. इतकं बोगस लॉजिक कसं दिग्दर्शकाने लावलं असेल. असा प्रश्न लोक विचारत आहेत. 
 

Web Title: Funny scene from Indian tv serial when accidently put sindoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.