शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus Challenge : Tiktok स्टारने चाटली विमानाची टॉयलेट सीट, व्हिडीओ व्हायरल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 12:59 IST

कोरोना व्हायरस चॅलेंजच्या नावावर चक्क विमानातील टॉयलेट सीट चाटली. त्यामुळे तिने केलेल्या या विचित्र कारनाम्याची चर्चा सोशल मीडियात होत आहे. लोकांनी तिच्यावर जोरदार टिकाही केली आहे. 

कोरोना व्हायरसचं थैमान सुरू असताना एका टिकटॉक स्टाकने एक विचित्र कारनामा केलाय. अमेरिकेच्या फ्लोरिडातील या २१ वर्षीय स्टारचं नाव आहे Ava Louise. तिने कोरोना व्हायरस चॅलेंजच्या नावावर चक्क विमानातील टॉयलेट सीट चाटली. त्यामुळे तिने केलेल्या या विचित्र कारनाम्याची चर्चा सोशल मीडियात होत आहे. लोकांनी तिच्यावर जोरदार टिकाही केली आहे. 

Ava ने १५ मार्चला हा व्हिडीओ शेअर केला होता आणि कॅप्शन दिलं होतं की, 'हा व्हिडीओ शेअर करा, जेणेकरून लोकांना कळावं की, विमानाची स्वच्छता कशी करावी'. लोकांना तिचं हे वागणं अजिबात पसंत पडलं नाही त्यामुळे तिच्यावर टीका केली जात आहे. पण सोबतच हा व्हिडीओ व्हायरलही झाला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत साडे तीन लाख लोकांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलाय.

यात तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे ही स्टार विमानातील टॉयलेट सीट चाटत आहे. हा स्टंट तिने प्रसिद्धीसाठी केला. पण तिला लोकांच्या संतापाचा सामना करावा लागत आहे. 

एकीकडे लोक कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे घाबरलेले आहेत आणि दुसरीकडे असे असंवेदनशील लोक अशाप्रकारचे विचित्र कारनामे करत आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोनाSocial Viralसोशल व्हायरल