शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

धक्कादायक! महिलेनं मोडला कोरोनाचा नियम पण पोलिसाने फक्त किस करून सोडलं, Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 5:09 PM

Cop Suspended after kissing woman : या घटनेनंतर पोलिसाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं असून सध्या या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. 

कोरोनाच्या वाढत्या प्रसारात संसर्ग टाळण्यासाठी नियम पाळण्याचे वारंवार आवाहन केलं जात  आहे. नियम मोडणाऱ्याला शिक्षासुद्धा केली जात आहे. अशात कोरोनाचे नियम न पाळलेल्या एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या महिलेनं कोरोनाचे नियम तोडल्यानंतर तिला दंड आकारण्याऐवजी पोलिसांनी  तिला किस करून सोडून दिलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रस्त्यावरच्या सीसीटिव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली आहे. या घटनेनंतर पोलिसाला  नोकरीवरून काढून टाकण्यात आलं असून सध्या या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. 

नक्की कसा घडला हा प्रकार

एका वृत्तवाहिनीने या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर  केला आहे. सुरूवातीला या महिलेची माहिती पोलिस कर्मचारी  लिहीताना दिसून येत आहे. याचदरम्यान तो पोलिस महिलेच्या जवळ येतो आणि काही सेकंदातच किस करतो. या पोलिसाचं नाव समोर आलेलं नसून पेरूची राजधानी लीमाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी अधिक तपास सुरू केला आहे. Petrol diesel price hike Video : आता हेच बाकी होतं! भाववाढ ऐकताच पेट्रोल भरताना पठ्ठ्यानं जे केलं ते पाहून पोट धरून हसाल

नियमांचे उल्लंघन

मिराफ्लोरेस जिल्ह्यातील सुरक्षा अधिकारी Ibero Rodriguez यांनी सांगितले की, ही घटना समोर आल्यानंतर सदर दोषी पोलिसाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे.  या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता पोलिस मास्क काढून त्या महिलेला किस करत आहे. Flying dosa Video : लय भारी! मुंबई मॅनच्या 'Flying Dosa’ टेक्निकनं जगाला लावलं वेडं; पाहा जबरदस्त व्हिडीओ

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेSocial Viralसोशल व्हायरलPoliceपोलिस