Cat walk video goes viral people said this is a real cat walk watch video | लयच भारी... या मांजरीची चाल पाहून नेटकरी म्हणाले, हाच खरा 'कॅट वॉक'

लयच भारी... या मांजरीची चाल पाहून नेटकरी म्हणाले, हाच खरा 'कॅट वॉक'

तुम्ही फॅशन शो पाहिला आहे का? रॅम्पवर मॉडेल्स वेगवेगळ्या ड्रेसमध्ये रॅम्प वॉक करताना दिसतात. आता तुम्ही म्हणाल की, काय हे अचानक फॅशन शोच्या गोष्टी सांगताय? अहो कारणही तसचं आहे... सोशल मीडियावर एका मांजरीचा व्हिडीओ वायरल होत आहे. हा व्हिडीओला नेटकऱ्यांची प्रचंड पसंती मिळत आहे. @desimojito या ट्विटर यूजरने या व्हिडीओ 14 सप्टेंबरला शेअर केला. त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

Desi Mojito या यूजरने व्हिडीओ शेअर करताना असं कॅप्शन लिहिलं आहे की, 'ही सर्वात क्यूटेस्ट गोष्टी आहे.' हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी अनेक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. अनेकजण म्हणाले की, 'हा आहे खरा कॅट वॉक'

माझा दिवस सुंदर केला...

बिल्लो राणी... 

हाच खरा कॅट वॉक 

खूप गोड... 

मांजरीलाही मज्जा येतेय... 

एकदम ढांसू... 

क्या बात... क्या बात...!

दरम्यान, मांजरीचा हा व्हिडीओ फक्त ट्विटरवरच नाहीतर फेसबुक, इन्स्टाग्राम आणि युट्यूबरही वायरल होत आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Cat walk video goes viral people said this is a real cat walk watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.