शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

कामासाठी काय पण! लग्न मंडपातच नवरीने घेतला लॅपटॉप अन्...; Video तुफान व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 10:43 IST

सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन ट्रेंड येत असतात. विविध गोष्टी या व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - सोशल मीडियाचा वापर हा सध्या मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सोशल मीडियावर सातत्याने नवनवीन ट्रेंड येत असतात. विविध गोष्टी या व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. देशात लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपलं लग्न पुढे ढकलण्याचा विचार केला आहे. तर काही ठिकाणी कमी लोकांच्या उपस्थितीत विवाहसोहळा संपन्न होत आहे. अशाच एका लग्नाची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

एका लग्नसोहळ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये लग्नात चक्क नवरी लॅपटॉप घेऊन काम करताना दिसत आहे. खरंतर लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट असते त्यामुळे सर्वच जण तो दिवस आनंदाने साजरा करतात. मात्र व्हिडीओत नवरी कामात मग्न असलेली पाहायला मिळत आहे. ट्विटरवर एका युजरने हा व्हिडीओ शेअर केला असून तो अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय झाला आहे. या व्हिडीओवर लोकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अनेकांना कंपन्यांनी घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. अशातच घरून जास्तीचे काम करावे लागत असल्याची काहींची तक्रार आहे. याच दरम्यान लग्नाचा हा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. 'तुम्हाला जर तुमचं काम खूप वाटत असेल तर हा व्हिडीओ पाहा' असं म्हणत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लग्न मंडपातच नवरी लॅपटॉप आणि फोनवर काम करत आहे. तर थोड्यावेळाने नवरदेव तिच्या बाजूला येऊन बसल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.

नवरीचा लग्नात अशापद्धतीने लॅपटॉपवर काम करण्याचा व्हिडीओ नेमका कधीचा आणि कुठला आहे याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र सध्या हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. युजर्सनीही यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ हे सातत्याने व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी एक थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये एक तरुण डोंगराच्या अगदी टोकाशी उभा राहून बॅक फ्लिप मारताना दिसला. 

महत्त्वाच्या बातम्या

Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! गुंड गोळीबार करत होते तरी पोलिसाने केला दीड किमीपर्यंत पाठलाग

India China Faceoff : मोदी सरकार चीनविरोधात अ‍ॅक्शन मोडमध्ये, 'हा' मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

CoronaVirus News : पाळीव प्राण्यांपासून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका?; WHO ने दिली महत्त्वाची माहिती

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये 3 महिने पगार नसल्याने दिव्यांग शिक्षिकेची आत्महत्या 

CoronaVirus News : कोरोनाच्या भीतीने 'त्याने' उचललं टोकाचं पाऊल अन्...

"हे खरंच सरकार नाही CIRCUS आहे", नितेश राणेंचा हल्लाबोल

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाmarriageलग्नlaptopलॅपटॉप