शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 19:39 IST

father daughter korean heart emotional video: या व्हिडिओमागील कथा साधी सोपी आहे, पण तरीही त्याचा परिणाम हृदयस्पर्शी आहे.

father daughter korean heart emotional video: वडील आणि मुलगी हे नातं जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक मानले जाते. बापलेकीच्या नात्याला नेहमीच भावनेची किनार असते. मुलगी तिच्या वडिलांच्या खूप जवळ असते. वेळप्रसंगी वडील आपल्या मुलीसाठी ढाल बनतात आणि तिच्यावरील संकटे आपल्या अंगावर घेतात. तसेच, मुलगीदेखील मोठी झाली की आपल्या वडिलांसाठी आधार बनते. दोघांमधील बंध अतिशय छान असतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची जोरदार चर्चा रंगली आहे.

व्हिडीओमध्ये काय घडलं?

या व्हिडिओमागील कथा साधी सोपी आहे, पण तरीही त्याचा परिणाम हृदयस्पर्शी आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, कोरियन नाटके, चित्रपट आणि संस्कृती जगभरात लोकप्रिय झाली आहे. कोरियन हार्ट ट्रेंड सोशल मीडियावर देखील लोकप्रिय आहे. कोरियन हार्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लहान चिन्ह तयार केले जाते. हल्ली सर्व वयोगटातील लोक या हावभावाचा वापर करताना दिसतात. व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगी ट्रेनमध्ये चढताना दिसते आणि खिडकीजवळ उभ्या असलेल्या तिच्या वडिलांसाठी कोरियन हार्ट दाखवते. मुलीचा निरागस हावभाव वडिलांना समजत नाही. मुलगी आपल्याकडे खर्चासाठी पैसे मागतेय असा त्यांचा समज होतो. त्यामुळे ते चुकीचा अर्थ लावतात आणि तिला पैसे देऊ करतात.

हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होतोय. या व्हिडीओमधील वडिलांची निरागसता पाहून नेटकरी विविध कमेंट्स करताना दिसत आहेत. कारण हा व्हिडीओ वरवर खूप साधा वाटत असला तरीही त्यात वडिलांचे मुलीवर प्रेम दिसते.

English
हिंदी सारांश
Web Title : Innocent father mistakes daughter's Korean heart gesture for money request.

Web Summary : A viral video shows a father misinterpreting his daughter's Korean heart gesture as a request for money at a train station. The innocent misunderstanding highlights the father's love, resonating with viewers.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडिया