शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

इंग्रजीच्या मागे लागण्यापेक्षा उत्तम मराठीतून व्यवसायाकडे वळा : अनिल नेरुरकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 11:50 AM

जीवनात यशस्वी होण्यासाठी इंग्रजीच्या मागे लागण्यापेक्षा आत्मविश्वासपूर्वक मायबोली मराठीतूनच छान संवाद साधत एखाद्या व्यवसायाकडे वळा, असे आवाहन अमेरिका स्थित व सिंधुदुर्ग जिल्हा तंबाखू प्रतिबंध अभियानचे अध्यक्ष डॉ. अनिल नेरुरकर यांनी तळेरे येथे केले.

ठळक मुद्दे इंग्रजीच्या मागे लागण्यापेक्षा उत्तम मराठीतून व्यवसायाकडे वळा : अनिल नेरुरकर  सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय आयोजित मराठी भाषा दिन

तळेरे : जीवनात यशस्वी होण्यासाठी इंग्रजीच्या मागे लागण्यापेक्षा आत्मविश्वासपूर्वक मायबोली मराठीतूनच छान संवाद साधत एखाद्या व्यवसायाकडे वळा, असे आवाहन अमेरिका स्थित व सिंधुदुर्ग जिल्हा तंबाखू प्रतिबंध अभियानचे अध्यक्ष डॉ. अनिल नेरुरकर यांनी तळेरे येथे केले.तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघ व स्व. सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालय यांच्यासंयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिनानिमित्त तळेरे येथील दळवी महाविद्यालयात आयोजित जिल्हास्तरीय काव्यवाचन स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुसुदन नानिवडेकर, कॅप्टन निलिमा प्रभू, सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक पंचायत समिती जिल्हाध्यक्ष प्रा. एस.एन. पाटील, कोमसाप कणकवली शाखेचे अध्यक्ष तथा स्पर्धा परीक्षक रवींद्र मुसळे, परिक्षक तथा कवि व लेखक प्रमोद कोयंडे, दळवी महाविद्यालयाचे प्रा. हेमंत महाडिक, स्व. सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट तळेरेचे अध्यक्ष सुरेश तळेकर, सुनील तळेकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष अशोक मुद्राळे, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय मारकड, तंबाखू प्रतिबंध अभियान तळेरेच्या संचालिका  श्रावणी सतिश मदभावे, ग्रंथपाल मिनेश तळेकर, राधिका खटावकर व जाकिर शेख यांच्या सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Marathi Bhasha Dinमराठी भाषा दिनsindhudurgसिंधुदुर्ग