शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

वादळसदृश स्थिती; नौका बंदरात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 5:27 PM

महाचक्रीवादळामुळे समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने स्थानिक नौकांबरोबरच परराज्यातील नौका देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत.

ठळक मुद्देवादळसदृश स्थिती; नौका बंदरात दाखलमच्छिमारी व्यवसाय संकटात

देवगड : महाचक्रीवादळामुळे समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाल्याने स्थानिक नौकांबरोबरच परराज्यातील नौका देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत.क्यार वादळ गेल्यानंतर आठ दिवसांतच महा चक्रीवादळाचे सावट समुद्रात निर्माण झाल्याने मच्छिमारी व्यवसाय संकटात आला आहे.हे वादळ सिंधुदुर्ग जिल्ह्यासह मुंबई किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्याने समुद्रात मच्छिमारीसाठी गेलेल्या बहुतांशी नौका सुरक्षित असलेल्या देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत. यामध्ये स्थानिक नौकांबरोबरच परप्रांतीय नौकांचाही समावेश आहे.

सध्या निर्माण झालेले वादळसदृश वातावरण चार दिवसानंतर निवळण्याची शक्यता आहे. मात्र वारंवार उद्भवणाऱ्या वादळसदृश वातावरणामुळे मच्छिमारी व्यवसायावर मोठा परिणाम झाला असून क्यार वादळामुळे शेतकऱ्यांबरोबर मच्छिमारांच्याही नुकसानीची पाहणी करून तातडीने मदत उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने विचार करावा, असे मत स्थानिक मच्छिमार नेते भाई खोबरेकर यांनी व्यक्त केले आहे. 

टॅग्स :Cyclone Vayuवायू चक्रीवादळsindhudurgसिंधुदुर्ग