शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

समस्या सोडवा अन्यथा आंदोलन

By admin | Updated: January 30, 2015 23:11 IST

व्हिक्टर डान्टस : जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादीचा मूक मोर्चा

सिंधुदुर्गनगरी : जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांविरोधात महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन रेशनकार्ड, केशरी कार्डधारकांना धान्याचा तुटवडा, रॉकेल टंचाई, शेतकऱ्यांच्या समस्या मार्गी लावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा डान्टस यांनी दिला.शुक्रवारी सकाळी कृषीभवन येथे राष्ट्रवादीची बैठक झाली. त्यानंतर कृषीभवन ते जिल्हाधिकारी भवन असा मूक मोर्चा काढला. डान्टस यांच्यासह ज्येष्ठ नेते प्रवीण भोसले, सुरेश दळवी, कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, प्रदेश युवक उपाध्यक्ष अबीद नाईक, जिल्हा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष राजू बेग, तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर, वेंगुर्ले माजी नगराध्यक्ष डॉ. पूजा कर्पे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या. डान्टस म्हणाले की, युती सरकारने नोव्हेंबरपासून एपीएल कार्डधारकांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत देण्यात येणारे लाभ बंद केले आहेत. जिल्ह्यातील ४७ हजार ७३१ लोकांच्या तोंडचा घास पळविला आहे. ही योजना पुन्हा सुरू व्हावी यासाठी पाठपुरावा करावा. जिल्ह्यात १४४२ किलोलिटर रॉकेलची आवश्यकता असताना पुरवठा विभागाकडून जिल्ह्यासाठी केवळ ३३६ किलोलिटर म्हणजे मागणीच्या २३ टक्केच रॉकेल उपलब्ध होत आहे. प्रतीकुटुंब १० ऐवजी २ लिटर रॉकेल मिळत आहे. (प्रतिनिधी)