शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

मुलींना वाचवा... मुलींना शिकवा ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2015 00:39 IST

रोटरी क्लबचा उपक्रम : चिपळूणमध्ये फलकाद्वारे जनजागृती

अडरे : मुलींना वाचवा, मुलींना शिकवा, असा जनजागृती फलक चिपळूण शहरातील रोटरी क्लबतर्फे शिवाजी चौक परिसरात लावून जनजागृती करण्यात येत आहे. स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. वंशाला मुलगाच पाहिजे, अशी भावना आजही समाजात आहे. मुलांबरोबरच विविध क्षेत्रात मुली आजही अग्रस्थानी आहेत. मुलींची घटती संख्या लक्षात घेऊन मुलांबरोबरच मुलीही समाजाबरोबर आपल्या घराचे नाव उज्वल करु शकतात. त्यामुळे मुलींनाही मुलांप्रमाणेच शिक्षण देणे गरजेचे आहे. शहरातील रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध ठिकाणी जनजागृती फलक लावण्यात आले आहेत. रोटरी क्लबचे अध्यक्ष वैभव रेडीज, सेक्रेटरी शैलेश सावंत, खजिनदार प्रसाद सागवेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम हाती घेतला असून, मुलींना वाचवा व शिकवा असा संदेश देणारा फलक लावून जनजागृतीवर भर दिला आहे. चिपळूण शहरातील नाक्यानाक्यावर अनेक ठिकाणी फलक लावण्यात आले आहेत. मुलींना वाचवा, मुलींना शिकवा अभियानातून जनजागृती मोहीम रोटरीने हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रोटरीने चिपळूण शहरातील शिवाजी चौक परिसरात फलक लावून प्रबोधन केले आहे. रोटरी कल्बच्या माध्यमातून अध्यक्ष वैभव रेडीज, शैलेश सावंत, प्रसाद सागवेकर व सहकाऱ्यांनी यात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. (वार्ताहर)