शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस पाटलांनी आपले अस्तित्व निर्माण करावे

By admin | Updated: May 22, 2014 01:02 IST

उपस्थित पदाधिकार्‍यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा

 चिपळूण : पोलीस पाटील हा ग्रामस्थ व पोलीस यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. गावात घटना घडल्यानंतर पोलीस जागेवर पोहचेपर्यंत पोलीस पाटलांनी महत्त्वाची जबाबदारी उचलावी. सर्वांनी एकत्र येवून संघटना अधिक मजबूत करावी. प्रशासकीय बैठकीला हजर राहून अधिक माहिती घ्यावी. त्यामुळे काम करणे सोपे होते असे आवाहन पोलीस निरीक्षक उत्तम जगदाळे यांनी केले. चिपळूण येथील पोलीस वसाहतीमध्ये असलेल्या बहुउद्देशीय सभागृहात पोलीस पाटील संघटनेचे वार्षिक स्नेहसंमेलन आज (बुधवार) झाले. यावेळी पोलीस निरीक्षक जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक चित्रा मढवी, हवालदार दीपक ओतारी उपस्थित होते. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मोहन देवरुखकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर उपस्थित पदाधिकार्‍यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी सेवानिवृत्त झालेल्या पोलीस पाटलांचा पोलीस निरीक्षक जगदाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष देवरुखकर, उपाध्यक्ष सुभाष नलावडे, बाळकृष्ण कदम, अनंत चिखलकर, मानसी पवार, दिलावर खडपोलकर यांच्यासह पोलीस पाटील संघटनेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)