शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

अन्यथा ग्रामपंचायतीला टाळे ठोकू, ओटवणे ग्रामसेविकेची बदली करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 12:53 IST

ओटवणे ग्रामसेविका मयुरी बांदेकर हिच्या अकार्यक्षम आणि अरेरावी कामकाजाबाबत प्रशासनाकडे तक्रार करून देखिल तिच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. अशा ग्रामसेविकेला प्रशासन पाठीशी घालून ओटवणे ग्रामपंचायतीवर लादण्याचा प्रयत्न करीत असेल तर ओटवणे ग्रामपंचायतीला टाळे ठोकून कारभार बंद करू असा इशारा ओटवणे सरपंच उत्कर्षा गावकर व सदस्यांनी निवेदनाद्वारे दिला.

ठळक मुद्देअन्यथा ग्रामपंचायतीला टाळे ठोकू, ओटवणे ग्रामसेविकेची बदली करा ओटवणे सरपंच- सदस्यांचा सावंतवाडी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदनातून इशारा

सावंतवाडी : ओटवणे ग्रामसेविका मयुरी बांदेकर हिच्या अकार्यक्षम आणि अरेरावी कामकाजाबाबत प्रशासनाकडे तक्रार करून देखिल तिच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. अशा ग्रामसेविकेला प्रशासन पाठीशी घालून ओटवणे ग्रामपंचायतीवर लादण्याचा प्रयत्न करीत असेल तर ओटवणे ग्रामपंचायतीला टाळे ठोकून कारभार बंद करू असा इशारा ओटवणे सरपंच उत्कर्षा गावकर व सदस्यांनी निवेदनाद्वारे दिला.ओटवणे येथील विद्यमान कार्यरत ग्रामसेविका मयुरी बांदेकर हया मुख्यालयी न राहणे, सरपंच यांना चुकीची प्रशासकीय माहिती देऊन विकासकामे रखडविणे, सरपंच सदस्य तथा ग्रामस्थांशी उद्धट वर्तणूक करणे, गावात राजकीय दृष्टिकोन ठेवून कामे करणे व ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांत वाद निर्माण करणे, सभेतील ठरावांची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करणे, वारंवार सरपंचांना माहिती न देता गैरहजर राहणे, करवसुलीत टाळाटाळ करणे अशा प्रकारचे गंभीर आरोप सदर निवेदनात केले आहे.

ग्रामसेविका पदाचा गैरवापर करीत आहे.त्यामुळे अशा अकार्यक्षम आणि बेजबाबदार ग्रामसेविकेमुळे गावाच्या विकासात मोठी अडचण होत असून ग्रामसेविका मयुरी बांदेकर यांची तात्काळ बदली व्हावी अशा प्रकारचा मासिक सभेचा ठराव देखील ओटवणे सरपंच सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांना सादर केला.यावेळी सरपंच उत्कर्षा गावकर, उपसरपंच उज्वला बुराण, महेश चव्हाण, गुंडू जाधव, रत्नमाला गावकर, समीक्षा गावकर, दिशा गावकर, प्रमोद गावकर, संजय कविटकर, रमेश गावकर, विशाल गावकर आदी उपस्थित होते.सीईओकडे तक्रार दाखलयाबाबत यापूर्वी देखील मुख्यकार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग तसेच गटविकास अधिकारी सावंतवाडी यांच्य कडे तक्रार करून देखिल कोणतीच कारवाई झाली नसल्याचे सरपंच आणि सदस्यानी सांगितले.त्यामुळे प्रशासनाने त्या ग्रामसेविकेला पाठीशी न घालता तात्काळ ओटवणे ग्रामपंचायतमधून बदली करावी अन्यथा ओटवणे ग्रामपंचायतीला टाळे ठोकून कारभार बंद करू व त्यानंतर होणाऱ्या परिणामांना गट विकास अधिकारी व प्रशासन जबाबदार राहील असा इशारा निवेदनात दिला आहे. 

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीsindhudurgसिंधुदुर्ग