शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईची बेपत्ता युवती चाफेखोलमध्ये ताब्यात

By admin | Updated: May 10, 2014 23:57 IST

मालवण : मुंबईतून गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन युवतीला मालवण तालुक्यातील चाफेखोल येथून तिच्या मित्राच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

मालवण : मुंबईतून गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन युवतीला मालवण तालुक्यातील चाफेखोल येथून तिच्या मित्राच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्या पालकांना बोलावून शनिवारी तिला ताब्यात देण्यात आले. आपण स्वखुशीने मित्राबरोबर आल्याचे तिने स्पष्ट केले. मोबाईल लोकेशन आणि मुंबईतून तिचा मित्रही गायब झाल्याने पोलिसांनी शोध घेण्यात यश मिळविले होते. मालवण पोलिसांना मुंबईतून एक अल्पवयीन युवती सिंधुदुर्गात पळून आल्याची माहिती मिळाली होती. तिच्या शोधार्थ पोलिसांनी माहिती घेण्यास सुरुवात केली होती. मोबाईल लोकेशनवरुन ती युवती मालवण तालुक्यात असल्याचे स्पष्ट झाले. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण पोलीस ठाण्याच्यावतीने कट्टा पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचार्‍यांना चाफेखोल परिसरात शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार सदर युवती मित्राच्या घरीच सापडून आली. तिने आपण स्वखुशीने आल्याचे स्पष्ट केले. यामुळे पोलिसांनी तशाप्रकारे जबाब लिहून घेतला आणि युवतीच्या पालकांशी संपर्क साधला. शनिवारी युवतीचा भाऊ कट्टा येथे आल्यानंतर त्याच्या ताब्यात बहिणीला देण्यात आले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी युवकावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. (प्रतिनिधी)