सिंधुदुर्गात सापडले तब्बल ६३५ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 18:02 IST2021-05-08T18:01:31+5:302021-05-08T18:02:09+5:30
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ११ हजार ३८४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ...

सिंधुदुर्गात सापडले तब्बल ६३५ कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण
ठळक मुद्देसिंधुदुर्गात आज सापडले तब्बल ६३५ कोरोना पॉझिटीव्ह रूग्णजिल्ह्यात ४,हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ११ हजार ३८४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४,हजार ४७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ६३५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.