शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

महेश गवस काँग्रेसचे अधिकृत उमेदवार

By admin | Updated: September 13, 2014 23:47 IST

निंबाळकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

दोडामार्ग : दोडामार्ग पंचायत समितीची सभापतीपदासाठी महेश गवस हेच काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असतील व सभापती राष्ट्रीय काँंग्रेस पक्षाचाच होईल असा ठाम विश्वास राष्ट्रीय कॉंग्रेसचे दोडामार्ग तालुकाध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी व्यक्त केला. दोडामार्गातील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत निंबाळकर बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत राष्ट्रीय कॉंग्रेसचे जिल्हा चिटणीस रमेश दळवी, जि. प. सदस्य एकनाथ नाडकर्णी, विधानसभा युवक अध्यक्ष विशांत तळवडेकर आदी उपस्थित होते. यावेळी निंबाळकर म्हणाले, दोडामार्ग पंचायत समितीवर राष्ट्रीय कॉंग्रेस व सेना भाजपाचे समान संख्याबळ आहे. त्यामुळे पंचायत समितीचे सभापती महेश गवस हेच होतील. मात्र, काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य जर्नादन गोरे वगळता अन्य दोन्ही सदस्य संपर्काच्या बाहेर आहेत. त्यांनी भाजपा प्रवेश केल्याची चर्चा आहे. हा प्रवेश अधिकृत नक्कीच नसेल कारण जर अन्य पक्षात प्रवेश करायचा असेल तर स्वतंत्र गटाची निर्मिती करावी लागते. पण शुक्रवारी सायंकाळपर्यंत तसा गट तयार करण्यात आला नव्हता. तरीही पक्ष प्रवेश केल्यास कारवाईस ते पात्र ठरतील. (प्रतिनिधी)