शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
5
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
6
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
7
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
8
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
9
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
10
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
11
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
12
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
13
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
14
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
15
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
16
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
17
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
18
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
19
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
20
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेच्या अध्यक्षा महाजन आज चिपळुणात

By admin | Updated: January 9, 2015 00:13 IST

रत्नागिरीत प्रकट मुलाखत

रत्नागिरी : लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन उद्या, शुक्रवारपासून १२ जानेवारीपर्यंत जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचे माहेर चिपळूण येथे असल्याने आणि नव्या सरकारच्या स्थापनेनंतर त्या प्रथमच जिल्ह्यात येत असल्याने त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व दिले जात आहे.चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरच्या ग्रंथनगरीच्या सायंकाळी साडेचार वाजता होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमास तसेच सायंकाळी साडेपाच वाजता चिपळूण नगर परिषदेतर्फे आयोजित नागरिक अभिनंदन कार्यक्रमास त्या उपस्थित राहणार आहेत.शनिवारी (दि. १०) सकाळी नऊ वाजता चिपळूण येथील परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूलला भेट दिल्यानंतर साडेअकरा वाजता रत्नागिरी व गणपतीपुळे येथे त्या भेट देणार आहेत. रविवारी (दि. ११) शहरातील श्रीमान गंगाधर गोविंंद पटवर्धन इंग्लिश मीडियम स्कूलच्या गुरुकुल संस्थेचे उद्घाटन त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर सायंकाळी त्या पावसला भेट देऊन मुंबईला परतणार आहेत. पहिल्या रात्री चिपळूण, तर त्यानंतर दोन रात्री त्यांचा मुक्काम येथील शासकीय विश्रामगृहात आहे. (प्रतिनिधी)रत्नागिरीत प्रकट मुलाखतशनिवारी (दि. १०) त्या रत्नागिरीत येणार आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात सुधीर गाडगीळ त्यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत.