शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
3
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
4
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
5
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
6
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
7
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
8
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
9
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
10
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
11
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
12
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
13
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
14
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
15
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
16
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
17
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
18
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
19
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
20
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
Daily Top 2Weekly Top 5

‘सी वर्ल्ड’ प्रकल्पासाठी देवगडवासीय सरसावले

By admin | Updated: January 2, 2015 00:24 IST

स्वाक्षरी मोहीम : फें्रड्स सर्कलचा पुढाकार

देवगड : मालवण तोंडवळी येथे होणारा सी-वर्ल्ड प्रकल्प अन्यत्र हलविण्याच्या संदर्भात आमदार नीतेश राणे यांनी सूतोवाच केल्यानंतर देवगड येथील फ्रेंड्स सर्कल या संस्थेने हा प्रकल्प देवगड येथे होण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले आहे.बुधवारी सकाळी ११ वाजता देवगड शहर विकास आघाडीचे अध्यक्ष निशिकांत साटम यांच्या हस्ते या स्वाक्षरी मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी देवगडमधील विविध संस्थांच्या अध्यक्षांनी व प्रतिष्ठित नागरिकांनी या प्रकल्पाच्या समर्थनार्थ स्वाक्षऱ्या करून या संदर्भात फ्रेंड्स सर्कल करीत असलेल्या कामाला शुभेच्छा दिल्या. या अभियानामध्ये देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष हनीफ मेमन, व्यापारी संघाचे उपाध्यक्ष मधुकर नलावडे, तारामुंबरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष धर्मराज जोशी, आंबा बागायतदार संघटनेचे सुधीर जोशी, डॉ. सुनील आठवले, विवेक नलावडे, प्रमोद नलावडे, सुषमा देसाई आदी उपस्थित होते.फ्रेंड्स सर्कल या संस्थेतर्फे पुढील काही दिवसांत दहा हजारांहून अधिक स्वाक्षऱ्यांची यादी आमदारांना देण्याचा संकल्प केला आहे. यासाठी मंडळाचे सर्व सभासद गावोगावी मोहिम राबवणार आहेत. यात देवगडमवासीयांनी प्रकल्प समर्थनार्थ मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन फ्रेंड्स सर्कलने केले आहे. (वार्ताहर)