शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत मधु दंडवतेंची पुण्यतिथी

By admin | Updated: November 12, 2014 22:56 IST

कणकवली स्टेशनवर विविध संघटनांनी एकत्रित साजरी करून एक वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला

कणकवली : कोकण रेल्वेचे शिल्पकार व माजी रेल्वेमंत्री प्रा. मधु दंडवते यांची नववी पुण्यतिथी कोकण रेल्वेच्या कणकवली स्टेशनवर विविध संघटनांनी एकत्रित साजरी करून एक वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आहे.प्रा. दंडवतेंचे स्मरण करताना स्टेशन मास्तर रंजना तांबे- माने यांनी सांगितले, दंडवतेंच्या रेल्वे मंत्रीपदाच्या कारकिर्दीत कोकण रेल्वे धावूसुद्धा लागली नव्हती, पण त्यांनी एकंदरीतच भारतीय रेल्वे कर्मचारी, प्रवासी व कोकण रेल्वेचे कर्मचारी यांच्यासाठी दाखविलेल्या व्यापक नि:स्वार्थी वृत्तीने वेगवेगळ््या संघटना व वेगवेगळ््या विभागातील बहुसंख्य कर्मचारी व प्रवाशांनीही आपले काम खंडीत न करता या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला दाखविलेली उपस्थिती हेच प्रा. दंडवतेंनी मिळविलेले मोठे संचित आहे. आज इतक्या वर्षानंतरही रेल्वे कर्मचारी व प्रवासी त्यांना विसरलेले नाहीत, हेच यातून सिद्ध होते.सामाजिक कार्यकर्ते संजय मालंडकर म्हणाले, साधन-शुचितेचे व समाजहिताचे राजकारणच प्रा. दंडवते यांनी केल्यामुळे कोकणातील नसूनही दंडवते कोकणवासीयांच्या कायम लक्षात राहणार आहेत. राजकारण म्हणजे काय हे न कळण्याच्या वयात आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम केले याचा आम्हाला अभियान वाटतो.प्रवासी संघटना प्रतिनिधी अशोक करंबेळकर, कर्मचारी संघटना प्रतिनिधी संजय खरीवले, संतोष कदम, कोकण रेल्वे स्टॉलधारकांच्यावतीने उमेश वाळके यांनी मनोगते व्यक्त केली. संगणक वाणिज्य वाहतूक अभियांत्रिकी आदी विविध कोकण रेल्वेचे कर्मचारी यांनीही या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. रश्मी गावडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कणकवली रेल्वे स्टेशन येथे प्रा. मधु दंडवते यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त स्टेशन मास्तर रंजना तांबे-माने, संजय मालंडकर, अशोक करंबेळकर, संजय खरीवले, संतोष कदम, उमेश वाळके आदी उपस्थित होते.