शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

लैंगिक जीवन : 'या' कारणांमुळे जास्तीत जास्त महिला होत नाहीत Satisfied!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 3:44 PM

वैवाहिक जीवनात शारीरिक संबंधाची महत्वाची भूमिका असते. पण अनेकदा काही कारणांमुळे महिलांना सेक्शुअल लाइफमध्ये संतुष्टी मिळत नाही.

(Image Credit : insidehook.com)

वैवाहिक जीवनात शारीरिक संबंधाची महत्वाची भूमिका असते. पण अनेकदा काही कारणांमुळे महिलांना सेक्शुअल लाइफमध्ये संतुष्टी मिळत नाही. पण याबाबत मोकळेपणाने बोलण्यास त्या घाबरतात. त्यांना त्यावर काहीच बोलता येत नसल्याने त्यांची मनातल्या मनात घुसमट होते. असेच काही इतरही कारणे आहेत.

जिव्हाळा कमी असणे

(Image Credit : talkspace.com)

जर पुरूष जोडीदाराचं महिलेवरील प्रेम, स्नेह आणि सन्मान यांची जाणीव झाली नाही तर महिलांचाही पुरूष जोडीदाराबाबतची जिव्हाळा कमी होऊ लागतो. अशा स्थितीत त्या फिजिकल इंटीमसीबाबत त्या विचारही करू शकत नाहीत. जर त्या इन्वॉल्व झाल्या तरी त्या शारीरिक संबंध अजिबात एन्जॉय करू शकणार नाही.

जास्त बिझी असणे

(Image Credit : dailymail.co.uk)

जास्तीत जास्त महिलांना बाहेरील कामांसोबतच घरातीलही सगळीच कामे करावी लागते. त्यांना घरातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. याचा त्यांच्यावर मानसिक ताण तर येतोच सोबतच शारीरिक ताणही येतो. असं झाल्यावर सतत थकवा आणि स्ट्रेस जाणवतो. अशा स्थितीत त्यांचं इंटीमेट होणं कठिण असतं.

बोरिंग किंवा इमोशनलेस सेक्स

(Image Credit : mannaexpressonline.com)

सेक्स लाइफ बोरिंग होणं किंवा इंटीमसीमध्ये प्रेम किंवा इमोशन नसणंही महिलांना पार्टनरपासून दूर करतं. तुम्ही जर पार्टनरसोबत केवळ फिजिकल इंटीमसीसाठी इन्वॉल्व होत असाल तर त्यांना याचा अजिबात आनंद मिळणार नाही. असं केल्याने महिला इमोशनली आणि फिजिकली इंटिमसीपासून दूरावा ठेवतात.

आकर्षण न वाटणे

(Image Credit : khaskhabar.com)

महिला आपल्या लूकबाबत फार संवेदनशील असतात. वाढलेलं वजन किंवा पार्टनरला आकर्षण किंवा प्रेम न वाटणं याने त्यांचा त्यांच्या शरीराबाबतचा कॉन्फिडन्स कमी होऊ लागतो. असं झाल्यावर सेक्शुअल अक्टिविटीदरम्यान अजिबात सहजता वाटणार नाही. त्यांच्यासाठी सेक्शुअल अनुभव वाईट ठरेल.

सेक्शुअल फ्रस्ट्रेशन

(Image Credit : onlymyhealth.com)

जास्तीत जास्त महिला पार्टनरला हे सांगण्यात सहज नसतात की, शारीरिक संबंधावेळी त्यांना नेमकं काय हवंय किंवा त्यांना नेमकं काय आवडतं. ही बाब त्यांच्या प्लेजर आणि ऑर्गॅज्म फील करण्याच्या आडवी येते. हेच त्यांचं फ्रस्ट्रेशनचं कारण बनतं.

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship TipsरिलेशनशिपWomenमहिला