शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

लैंगिक जीवन : 'या' कारणांमुळे अनेक महिला परमोच्च सुखापासून राहतात वंचित!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2021 4:26 PM

याबाबत मोकळेपणाने बोलण्यास त्या घाबरतात. त्यांना त्यावर काहीच बोलता येत नसल्याने त्यांची मनातल्या मनात घुसमट होते. असेच काही इतरही कारणे आहेत.

वैवाहिक जीवनात शारीरिक संबंधाची महत्वाची भूमिका असते. पती-पत्नीचं नात अधिक घट्ट होण्यासाठी आणि दोघांमधील प्रेम वाढण्यासाठी शारीरिक संबंध महत्वाचा असतो. पण अनेकदा काही कारणांमुळे महिलांना सेक्शुअल लाइफमध्ये संतुष्टी मिळत नाही. पण याबाबत मोकळेपणाने बोलण्यास त्या घाबरतात. त्यांना त्यावर काहीच बोलता येत नसल्याने त्यांची मनातल्या मनात घुसमट होते. असेच काही इतरही कारणे आहेत.

जिव्हाळा कमी असणे

एक्सपर्ट सांगतात की, जर पुरूष जोडीदाराला महिलेवरील प्रेम, स्नेह आणि सन्मान यांची जाणीव झाली नाही तर महिलांचाही पुरूष जोडीदाराबाबतचा जिव्हाळा कमी होऊ लागतो. अशा स्थितीत त्या फिजिकल इंटीमसीबाबत विचारही करू शकत नाहीत. जर त्या इन्वॉल्व झाल्या तरी त्या शारीरिक संबंध अजिबात एन्जॉय करू शकणार नाही. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : मद्यसेवनामुळे कामेच्छा खरंच कमी होते का? वाचा तज्ज्ञांचं मत..)

सतत बिझी शेड्युल

जास्तीत जास्त महिलांना बाहेरील कामांसोबतच घरातीलही सगळीच कामे करावी लागते. त्यांना घरातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. याचा त्यांच्यावर मानसिक ताण तर येतोच सोबतच शारीरिक ताणही येतो. असं झाल्यावर सतत थकवा आणि स्ट्रेस जाणवतो. अशा स्थितीत त्यांचं इंटीमेट होणं कठिण असतं.

बोरिंग किंवा इमोशनलेस सेक्स

सेक्स लाइफ बोरिंग होणं किंवा इंटीमसीमध्ये प्रेम किंवा इमोशन नसणंही महिलांना पार्टनरपासून दूर करतं. तुम्ही जर पार्टनरसोबत केवळ फिजिकल इंटीमसीसाठी इन्वॉल्व होत असाल तर त्यांना याचा अजिबात आनंद मिळणार नाही. असं केल्याने महिला इमोशनली आणि फिजिकली इंटिमसीपासून दूरावा ठेवतात. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : वाढत्या वयाचा शरीरसंबंधावर कसा प्रभाव पडतो? काय असतात कारणे....)

आकर्षण न वाटणे

महिला आपल्या लूकबाबत फार संवेदनशील असतात. वाढलेलं वजन किंवा पार्टनरला आकर्षण किंवा प्रेम न वाटणं याने त्यांचा त्यांच्या शरीराबाबतचा कॉन्फिडन्स कमी होऊ लागतो. असं झाल्यावर सेक्शुअल अक्टिविटीदरम्यान अजिबात सहजता वाटणार नाही. त्यांच्यासाठी सेक्शुअल अनुभव वाईट ठरेल.

 

सेक्शुअल फ्रस्ट्रेशन

जास्तीत जास्त महिला पार्टनरला हे सांगण्यात सहज नसतात की, शारीरिक संबंधावेळी त्यांना नेमकं काय हवंय किंवा त्यांना नेमकं काय आवडतं. ही बाब त्यांच्या प्लेजर आणि ऑर्गॅज्म फील करण्याच्या आडवी येते. हेच त्यांचं फ्रस्ट्रेशनचं कारण बनतं. 

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप