लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
गुढीपाडव्याला बाजारपेठेत कोटींचे उड्डाणे; हजार घरांचे बुकिंग, ५०० कार, २००० दुचाकींची विक्री - Marathi News | Crores spends to Gudipadwaya market; Booking of thousand houses, sale of 500 cars, 2000 bikes | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गुढीपाडव्याला बाजारपेठेत कोटींचे उड्डाणे; हजार घरांचे बुकिंग, ५०० कार, २००० दुचाकींची विक्री

विवाहकार्याच्या खरेदीसाठी शहर आणि खेड्यांतून आलेल्या मंडळीने सोनेखरेदीवर भर दिलेला दिसला. ...

बंगळुरू बॉम्बस्फोटात क्रिप्टोकरन्सीचा संशय, एनआयएतर्फे छत्रपती संभाजीनगरच्या तिघांची चौकशी - Marathi News | NIA probes three Chhatrapati Sambhajinagar youths suspected of using cryptocurrency in Bangalore's Rameswaram cafe blast | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बंगळुरू बॉम्बस्फोटात क्रिप्टोकरन्सीचा संशय, एनआयएतर्फे छत्रपती संभाजीनगरच्या तिघांची चौकशी

एटीएसकडून चौकशीसाठी समन्स, शहराचे दहशतवाद कनेक्शन पुन्हा एकदा अधोरेखित ...

दानवेंकडून सोडविली, खैरेंची जागा पुन्हा अडचणीत; पावणे तीन लाख मते घेणारे जाधव पुन्हा उभे ठाकले - Marathi News | Chandrakant Khaire's Aurangabad Loksabha Seat is again in trouble; Harshvadhan Jadhav, who polled nearly three lakh votes, stood again VBA, Shivsena, MIM Imtiaz Jalil will Fight Maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : दानवेंकडून सोडविली, खैरेंची जागा पुन्हा अडचणीत; पावणे तीन लाख मते घेणारे जाधव पुन्हा उभे ठाकले

औरंगाबाद मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंना उमेदवारी मिळणार की माजी खासदार चंद्रकांत खैरेंना उमेदवारी मिळणार यावरून जोरदार घडामोडी घडल्या होत्या. आता तिथे वंचित, एमआयएमचे जलील, शिंदेंच्या शिवसेनेचे आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव अशी लढत होणार आहे ...

हॉस्टेलवरील मुलीला ५० कॉल, दरवाजा उघडण्यासाठी धमकी; रेक्टरचा मध्यरात्री धिंगाणा - Marathi News | 50 calls to hostel girl, threat to open door; Rector's midnight din | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : हॉस्टेलवरील मुलीला ५० कॉल, दरवाजा उघडण्यासाठी धमकी; रेक्टरचा मध्यरात्री धिंगाणा

मुलींच्या वसतिगृहात संचालकाचा मध्यरात्री धिंगाणा, इतर पुरुषांना आत बंदी, स्वत: मात्र मुलींच्या खोलीशेजारीच मुक्काम ...

पैशांअभावी उपचार न करता आल्याने मुलीचा मृत्यू; खचलेल्या बापाने काही तासांतच संपवले जीवन - Marathi News | Girl dies due to lack of money for medical treatment; The exhausted father ended his life within a few hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : पैशांअभावी उपचार न करता आल्याने मुलीचा मृत्यू; खचलेल्या बापाने काही तासांतच संपवले जीवन

सोयगाव नगर पंचायतीचे कर्मचारी दीपक प्रल्हाद राऊत यांना फेब्रुवारी महिन्यात निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी व मार्च या तीन महिन्यांपासून त्यांना पगार मिळाला नव्हता. ...

मुलगाच जिवावर उठला, संपत्तीसाठी आईवडिलांना हाकलले; पालकांना पोलिसात जाण्याची वेळ - Marathi News | The son kick off his parents from home for wealth; Time for the parents to go to the police | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मुलगाच जिवावर उठला, संपत्तीसाठी आईवडिलांना हाकलले; पालकांना पोलिसात जाण्याची वेळ

चार वर्षांचा छळ असह्य : आईवरच मुलाविरोधात पोलिसांकडे जाण्याची वेळ ...

ठरलं! CM म्हणाले,'मामा तुम्हीच लढा'! औरंगाबादची जागा शिंदेसेनेलाच; कोण उतरणार मैदानात? - Marathi News | CM said, 'Mama you fight'! Aurangabad seat belongs to Shinde shiv sena; Who will enter the field? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ठरलं! CM म्हणाले,'मामा तुम्हीच लढा'! औरंगाबादची जागा शिंदेसेनेलाच; कोण उतरणार मैदानात?

मराठवाड्यात औरंगाबाद वगळता इतर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जाहीर झाले आहेत. ...

मराठवाड्यात भाजपने टाळला उद्धवसेनेशी थेट सामना ! अशा होतील लढती - Marathi News | In Marathwada, BJP avoided direct confrontation with Uddhav Shiv Sena! Such fights will happen | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात भाजपने टाळला उद्धवसेनेशी थेट सामना ! अशा होतील लढती

भाजपची तीन जागांवर काँग्रेसशी लढत; तर बीडमध्ये शरद पवारांच्या उमेदवाराशी गाठ ...