लाईव्ह न्यूज :

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! ‘विद्यापीठ’ लवकरच ‘पेट’ परीक्षा घेणार - Marathi News | Good news for students! BAMU will soon conduct the 'PET' exam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! ‘विद्यापीठ’ लवकरच ‘पेट’ परीक्षा घेणार

मागील दोन वर्षांपासून 'पेट' परीक्षा घेण्याची मागणी संशोधन इच्छुक विद्यार्थ्याकडून करण्यात येत होती. ...

HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली - Marathi News | HSC Result 2024 Maharashtra Board: 93 dot 37 percent pass in 12th, highest pass in 'Kokan' | Latest pune News at Lokmat.com

पुणे : बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली

यंदा परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत... ...

अवैध गर्भलिंगनिदानाचे रॅकेट भोकरदनपर्यंत; पथक येताच काही डॉक्टर शहरातून गायब - Marathi News | Illegal pregnancy test racket threads in Bhokardan; As soon as the team arrived, some doctors disappeared from the city | Latest jalana News at Lokmat.com

जालना : अवैध गर्भलिंगनिदानाचे रॅकेट भोकरदनपर्यंत; पथक येताच काही डॉक्टर शहरातून गायब

अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटमध्ये सहभाग घेत अनेकांनी पैसा कमावून आलिशान बंगले बांधल्याची चर्चा पथकाने कारवाई केल्यानंतर भोकरदन शहरात चांगलीच रंगली होती. ...

शस्त्रक्रिया अंडकोशाची, पण चिमुकल्याच्या जांघेत सुई सापडल्याने डाॅक्टर थक्क - Marathi News | The surgery was for the testicles, but the doctor was shocked to find a needle in the toddler's thigh | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : शस्त्रक्रिया अंडकोशाची, पण चिमुकल्याच्या जांघेत सुई सापडल्याने डाॅक्टर थक्क

२ वर्षांच्या मुलाची वेदनेतून मुक्तता, पण सुई तिथे गेली कशी ? जाणूनबुजून टोचल्याची शक्यता ? ...

धनुष्यबाण, मशाल, पतंगावरून ‘सट्टा’बाजार गरम; सट्टेबाजांच्या यादीत मराठवाड्यातील कोण? - Marathi News | for Aurangabad Loksabha seat bhumare, khaire, Jalil threes on the bookies' list of favourites; The 'speculation' market is high for Jalana and Beed also | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : धनुष्यबाण, मशाल, पतंगावरून ‘सट्टा’बाजार गरम; सट्टेबाजांच्या यादीत मराठवाड्यातील कोण?

भुमरे, जलील, खैरे तिघांच्या नावांवर बुकींकडे अनेकांनी लावला पैसा ...

गुजरातच्या उद्योजकाने १ कोटी ४ लाखांना फसवले, कापसाची खरेदी करून पैसे दिले नाहीत - Marathi News | Gujarat businessman did fraud of 1 crore 4 lakhs, bought cotton and did not pay | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : गुजरातच्या उद्योजकाने १ कोटी ४ लाखांना फसवले, कापसाची खरेदी करून पैसे दिले नाहीत

एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

दहशत पसरविणारा गौतम जाधव हर्सुल कारागृहात स्थानबद्ध - Marathi News | notorious criminal Gautam Jadhav lodged in Harsul Jail | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दहशत पसरविणारा गौतम जाधव हर्सुल कारागृहात स्थानबद्ध

ग्रामीण पोलिस अधिक्षकांची कारवाई : गंभीर गुन्ह्यांमुळे लावला एमपीडीए कायदा ...

१ कोटीची लाच मागणाऱ्या पीआय खाडेला पकडण्याची जबाबदारी आता स्थानिक गुन्हे शाखेकडे - Marathi News | The local crime branch is now responsible for arrest the PI haribhau Khade who demanded a bribe of Rs 1 crore | Latest beed News at Lokmat.com

बीड : १ कोटीची लाच मागणाऱ्या पीआय खाडेला पकडण्याची जबाबदारी आता स्थानिक गुन्हे शाखेकडे

कुख्यात दरोडेखोर, चोरट्यांच्या मुसक्या आवळणारी एलसीबी आपल्याच विभागातील पोलिस निरीक्षकाला बेड्या ठोकणार का? याकडे लक्ष लागले आहे. ...