शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

ध्वजनिधी संकलनाबद्दल जिल्हा परिषदेचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST

सातारा : ध्वजनिधी संकलनात अंतिम कालावधीपूर्वीच अधिक उद्दिष्टपूर्ती केल्याबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विशेष पत्राद्वारे जिल्हा परिषदेचे कौतुक केले ...

सातारा : ध्वजनिधी संकलनात अंतिम कालावधीपूर्वीच अधिक उद्दिष्टपूर्ती केल्याबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी विशेष पत्राद्वारे जिल्हा परिषदेचे कौतुक केले आहे. राष्ट्रीय कार्यामध्ये झेडपीने मोठा हातभार लावला आहे, अशा शब्दात हे कौतुक आहे.

याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी अभिनंदनपर पत्र मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांना पाठवले आहे. या पत्रामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, ‘जिल्हा परिषदेने नियोजनबद्ध प्रयत्नाने ध्वजनिधी संकलनाचे उद्दिष्ट मुदतपूर्व शंभर टक्क्यांपेक्षा जास्त साध्य केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने राज्यातील पर्यायाने देशातील माजी सैनिकांच्या कल्याण कार्यात बहुमोल योगदान दिले आहे. या प्रशंसनीय कार्याबद्दल जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि सर्व कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो आणि अभिनंदनही करतो. तसेच भविष्यातही अशीच कार्यतत्परता दाखवून जिल्हा परिषद ध्वजनिधी संकलनात उत्कृष्ट कार्य करेल, अशी अपेक्षा आहे

दरम्यान, या जिल्हाधिकाऱ्यांच्या या अभिनंदनपर कौतुकामुळे आम्हाला आणखी प्रोत्साहन मिळाले आहे. यापुढेही असेच कार्य जिल्हा परिषद करेल, अशी भावना मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव यांनी व्यक्त केली.