शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीवरून सिमेंटचा ब्लॉक डोक्यात पडून कामगाराचा मृत्यू, साताऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 13:21 IST

तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला

सातारा : बांधकाम सुरू असणाऱ्या इमारतीवरून सिमेंटचा ब्लाॅक डोक्यात पडून एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना दि. २८ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सातारा बसस्थानक परिसरात घडली.अनिल अल्लू माैर्य (वय २९, सध्या रा. दिव्यनगरी सातारा, मूळ रा. बलरामपूर उत्तरप्रदेश) असे सिमेंटचा ब्लाॅक डोक्यात पडून मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा बसस्थानक परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर अनिल माैर्य काम करत होता. शनिवार, दि. २८ रोजी इमारतीवरून अचानक त्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लाॅक पडला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री त्याचा मृत्यू झाला. याबाबत खासगी हाॅस्पिटलच्या महिला डाॅक्टरांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक साबळे हे अधिक तपास करीत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Worker Dies After Cement Block Falls From Building in Satara

Web Summary : A migrant worker died in Satara after a cement block fell on his head from a building under construction. The incident occurred near the Satara bus stand. The worker, Anil Maurya, succumbed to his injuries in a private hospital during treatment. Police are investigating.