शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरणच्या कोळेवाडी उपकेंद्रात विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:41 IST

कऱ्हाड तालुक्यातील कोळेवाडी येथील वीज वितरणच्या उपकेंद्रात सातारा येथील अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व कऱ्हाड येथील कार्यकारी ...

कऱ्हाड तालुक्यातील कोळेवाडी येथील वीज वितरणच्या उपकेंद्रात सातारा येथील अधीक्षक अभियंता गौतम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व कऱ्हाड येथील कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख, एस. के. पाटील, जालिंदर कुंभार यांच्या नेतृत्वाखाली उपकेंद्रामध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत देखभाल व दुरूस्ती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत दिवसभरात विविध सतरा कामांची तपासणी व दुरूस्ती करण्यात आली, तर कंट्रोल रूम क्लिनिंग करण्यात आली. उपकेंद्राच्या बाहेरील झाडे-झुडपे कटरच्या साहाय्याने काढून स्वच्छता करण्यात आली.

सचिन माळी, फिरोज मुलाणी, विकास जगताप, स्वप्नील गोंजारी, समाधान जाधव, राहुल सोनवले, शाखा अभियंता कुलदीप जाधव, राजेंद्र पवार तसेच उंडाळे, काले, कालवडे, तांबवे उपकेंद्रांचे अभियंता व पन्नासपेक्षा अधिक जनमित्र, कर्मचारी सहभागी झाले होते.

फोटो : ११केआरडी०३

कॅप्शन : कोळेवाडी, ता. कऱ्हाड येथे वीज उपकेंद्रात देखभाल व दुरूस्ती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अधिकाऱ्यांसह कर्मचारीही सहभागी झाले होते.